Maharashtra Weather updates : उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार; पाहा कसं असेल देशभरातील हवामान
Maharashtra Weather updates : हवामानाचा अंदाज पाहता राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये वातावरण पूर्णपणे बदलणार असून, नागरिकांवर त्याचे परिणाम होताना दिसतील.
Oct 16, 2023, 07:49 AM IST
'मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट होणार, काय करायचं ते करा'; आरोपीला दिल्लीतून अटक
Mumbai Police : मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे सांगणाऱ्या धरमपाल सिंह नावाच्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
Oct 16, 2023, 07:17 AM ISTस्पीड ब्रेकरमुळे गेला सामाजिक कार्यकर्त्याचा जीव; धक्कादायक घटना CCTV त कैद
Sanglie Accident : सांगलीत स्पीड ब्रेकरमुळे एका सामाजिक कार्यकर्त्याचा बळी गेला आहे. स्पीड ब्रेकरवरुन पडल्याने बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सांगलीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Oct 15, 2023, 11:33 AM ISTवडिलांना मारहाण केल्याचा राग डोक्यात गेला अन्... नाशकात तरुणाचा निर्घृण हत्या
Nashik Crime : नाशिकमध्ये सूड घेण्याच्या उद्देषाने एका तरुणाची टोळक्याने धारदार शस्त्राने हत्या केली आहे. या घटनेनंतर नाशकात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार मुख्य आरोपींना अटक केली आहे.
Oct 15, 2023, 09:51 AM ISTAccident | कसा झाला समृद्धीवर अपघात? चिमुरड्याने सांगितली थरारक घटना
Sambhajinagar Private Bus Accident At Samruddhi Mahamarg Update
Oct 15, 2023, 09:30 AM ISTDigital ID | शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक , शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त
One Nation One ID Central Govt Announced Digital ID For School Students
Oct 15, 2023, 09:20 AM ISTशालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक, शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त
Unique Number For Students: APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम रेजिस्ट्री किंवा एड्युलर, हा आजीवन आयडी क्रमांक मानला जाईल
Oct 15, 2023, 08:47 AM IST'किडनी विकणे आहे' सावकारी कर्जाला कंटाळलेल्या गरीब कुटुंबाने फोडला टाहो
Nanded: 'किडनी विकणे आहे' अशा आशयाचे पोस्टर नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर लागल्याने खळबबळ उडाली होती. सावकाराच्या धमक्यांना घाबरून एका गरीब कुटुंबाने हे पाऊल उचलले आहे. गरीब कुटुंब दोन वर्षापासून मुंबईत मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
Oct 15, 2023, 07:45 AM ISTWorld Cup 2023 | भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेटचं महायुद्ध; पाकचे 3 खेळाडू बाद
World Cup 2023 in India Pakistan 3 Pakistani players out
Oct 14, 2023, 04:40 PM ISTमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवीधरांना नोकरीची संधी! थेट मुलाखतीतून होणार निवड
MAHA Security Bharti 2023: कार्यालयीन सहाय्यक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
Oct 14, 2023, 04:13 PM ISTसाताऱ्यात कार अपघातात बहिण भावाचा मृत्यू; गाडीची अवस्था पाहून पोलिसही हादरले
Satara Accident : साताऱ्यातील कराड येथे झालेल्या या भीषण अपघातात बहीण भावासह भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Oct 14, 2023, 04:08 PM ISTकिती होती सोनाक्षी सिन्हाची पहिली कमाई?
Oct 14, 2023, 03:05 PM ISTMumbai | ॲड. गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद अनकट
Mumbai Gunaratna Sadavarte Press Conference Uncut
Oct 14, 2023, 02:50 PM ISTMaratha Reservation | जरांगेंच्या सभेनंतर भाजपकडून फडणवीसांचा 'तो' व्हिडीओ प्रसिद्ध
DCM Devendra Fadanvis on Maratha Reservation
Oct 14, 2023, 01:45 PM ISTNagpur | दिक्षाभूमीवर 67 वा 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' उत्साहात साजरा; लाखोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित
Nagpur 67th Dhammachakra Pravartan Day was celebrated at Dikshabhoomi
Oct 14, 2023, 01:35 PM IST