maharashtra news

'गोळीबार व लाठीमार ही फडणवीसांची शस्त्रे'; ठाकरे गटाचा हल्लाबोल; शिंदे-पवारांनाही केलं लक्ष्य

Jalna Maratha Reservation Protest: "मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का?"

Sep 5, 2023, 09:41 AM IST

वाद मिटवण्यासाठी गेला आणि स्वतःचाच जीव गमावून बसला; पुण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्याची हत्या

Pune Crime : पुण्यात महावितरणच्या एका कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Sep 5, 2023, 08:22 AM IST

राज्यात आजपासून पुन्हा मान्सून सक्रिय! आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. 

Sep 5, 2023, 06:59 AM IST

मराठवाड्यातील मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश

Maratha Andolan : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा असंही मुख्म्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे. 

Sep 4, 2023, 06:50 PM IST

तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

Who Is Manoj Jarange: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्र स्थानी ही व्यक्ती आहे. अगदी शरद पवारांपासून संभाजीराजेंपर्यंत अनेकजण त्यांना भेटू आले आहेत.

Sep 4, 2023, 02:58 PM IST

'...तर परळीत माझा पराभव अशक्य होता'; पंकजा मुंडेंनी सांगितले 2019 च्या पराभवाचं कारण

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती परिक्रमा दौरा आजपासून सुरु झाला आहे. या दौऱ्यात पंकजा मुंडे यांनी परळी येथील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Sep 4, 2023, 02:41 PM IST

बारामतीमध्ये भरधाव कारची शाळकरी मुलांना धडक; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Baramati Accident : बारामतीमध्ये भरधाव कारने शाळकरी मुलांना उडवल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Sep 4, 2023, 01:11 PM IST

'...तेव्हा काठीचे व्रण लक्षात ठेवा'; जालन्यातील आंदोलन स्थळावरुन राज ठाकरेंचा मराठ्यांना सल्ला

Jalna Maratha Protest Raj Thackeray Speech: राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. राज ठाकरेंनी आंदोलकांना आश्वासन देण्याबरोबरच मराठा समाजातील आंदोलकांना सूचक शब्दांमध्ये इशाराही दिला.

Sep 4, 2023, 12:34 PM IST

'फडणवीस विरोधी पक्षात असते तर...'; जालन्यात आंदोलकांमध्ये उभं राहून राज ठाकरे कडाडले

Jalna Maratha Protest Raj Thackeray Slams Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी जालन्यामध्ये आंदोलकांची भेट घेतली. याचवेळेस त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Sep 4, 2023, 11:58 AM IST

मराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्...; 15 महत्त्वाचे मुद्दे

Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठी चार्जनंतर आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईमधील सरकारने बोलावलेल्या बैठकीपासून राज ठाकरेंच्या अंतरवाली सराटी गावाच्या भेटीसंदर्भातील महत्त्वाचे 15 अपडेट्स पाहूयात... 

Sep 4, 2023, 08:08 AM IST

राज्यभरात पावसाचे पुनरागमन! कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain : मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Sep 4, 2023, 07:31 AM IST

Maratha Andoalan: आधी कार आता नवी कोरी गाडी... तरुणाने केला मराठा आंदोलनावरील लाठीचार्जचा निषेध; पाहा Video

Maharashtra News : हिंगोली जिल्ह्यात जवळाबाजार येथे भर चौकात मराठा तरुण वसमत तालुक्यातील नहाद येथील विनायक बोरगड यांनी स्वतःची दुचाकी (New bike burn) जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.

Sep 3, 2023, 05:16 PM IST