Maratha Reservation | जालन्यातील आंदोलनानंतर पोलिसांचं आवाहन; म्हणाले, "शांतता राखा, सहकार्य करा"
Maratha Reservation Protest Jalna Dnyanedhwar Chavan At Hospital who injured at Lathicharge
Sep 2, 2023, 10:25 AM ISTMaratha Reservation | जालन्यात लाठीचार्जनंतर आज बीड बंदची हाक
Maratha Reservation Protest Jalna Beed Banda
Sep 2, 2023, 10:15 AM ISTMaratha Reservation | लाठीचार्जनंतरही जालन्यातील आंदोलक आंदोलनावर ठाम; पाहा Ground Report
Maratha Reservation Protest Jalna Manoj Jarange Interview
Sep 2, 2023, 10:10 AM ISTमराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, 'सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी...'
Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामधील लाठीचार्जचा राज ठाकरेंनी निषेध करताना सध्याच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Sep 2, 2023, 09:57 AM ISTकळवा हादरलं! राहत्या घरात सापडला बांधकाम व्यावसायिकाचा आणि पत्नीचा मृतदेह
Thane Crime : ठाणे शहरातील कळवा परिसरात झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ उडाली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह कळवा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Sep 2, 2023, 07:50 AM ISTमराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, मुंबई- नवी मुंबईतही संतताधर
Maharashtra Rain : पावसानं घेतलेली मोठी सुट्टी पाहता सर्वांनाच दुष्काळाच्या भीषण परिस्थितीनं भेडसावलेलं असताना आता मात्र पाऊस राज्यात पुनरागमन करताना दिसत आहे.
Sep 2, 2023, 06:50 AM IST
'देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण...', काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची मागणी!
Jalna Maratha Protest: निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे.
Sep 2, 2023, 12:08 AM ISTजालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या
Jalna Maratha Protest: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या. दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तर, गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Sep 1, 2023, 10:06 PM ISTLPG नंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही होणार कमी? सरकार काय निर्णय घेणार? जाणून घ्या
Petrol and Diesel Price Cut: घरगुती गॅसच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरमध्ये कपात होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबद्दल जाणून घेऊया.
Sep 1, 2023, 03:28 PM ISTVideo: शरद पवारांनी स्वतः ममता बॅनर्जींचा हात पकडून खुर्ची ऑफर केली पण...
CM Mamata Banerjee : मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीआधीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी या मुंबईत दाखल झाल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी यावेळी उद्धव ठाकरे, अमिताभ बच्चन यांची देखील भेट घेतली होती.
Sep 1, 2023, 02:38 PM ISTबाळाला कुशीत घेऊन आईने घेतली इमारतीवरुन उडी; ठाण्यातील खळबळजनक प्रकार
Thane Crime : ठाण्यात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एका महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहे. एका वर्षाच्या मुलासह महिलेने पतीसोबत झालेल्या वादानंतर इमारतीवरुन उडी घेतली आहे. या घटनेनंतर इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Sep 1, 2023, 01:36 PM ISTमोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? भाजपाने स्पष्टच सांगितलं की...
Parliment Special Session: केंद्र सरकारने अचानक विशेष अधिवेशन बोलावल्याची बातमी समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट पुण्यातून लढणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
Sep 1, 2023, 11:42 AM ISTSchool Holidays: विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! सप्टेंबरमध्ये 'इतके' दिवस शाळांना सुट्टी
Holidays In September 2023: विद्यार्थ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन 19 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. यावेळी शाळांना गणेश चतुर्थी / विनायक चतुर्थीची सुट्टी मिळणार आहे.
Sep 1, 2023, 09:28 AM ISTढोल ताशा पथकात जातो म्हणून पुणेकर आजीची नातवाला पाईपने मारहाण; पुण्यातील अजब प्रकार
Pune News : पुण्यात सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील ढोलताशा पथके देखील संपूर्ण ताकदीनिशी सरावात उतरली आहेत. मात्र ढोलताशा पथकात जातो म्हणून एका आजीने तिच्या नातवाला प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली आहे.
Sep 1, 2023, 08:55 AM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दोन तासांचा विशेष ब्लॉक; पुण्याकडे जाणारी वाहतूक राहणार बंद
Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या महामार्गावरुन आज मुंबईहून पुण्याला जाता येणार नाहीये. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Sep 1, 2023, 07:54 AM IST