धाराशिवच्या प्रेम शिंदेची आत्महत्या की हत्या? दीड हजार वाखरवाडी ग्रामस्थांनी केली 'ही' मागणी
Prem Shinde Suspicious Death: प्रेम शिंदेच्या शरिरावर मारहाणीचे काळे निळे व्रण आढळले आहेत. त्यामुळे हत्या की आत्महत्या? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
Aug 29, 2023, 11:01 AM ISTभटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवेळी 'प्राणीप्रेमीं'चा अडथळा, पुणे पालिकेने घेतला 'हा' निर्णय
Pune Street Dogs: श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्रक्रिया आणि लसीकरण करण्याच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पुणे महानगर पालिकेने जाहीर केले आहे.
Aug 29, 2023, 10:09 AM ISTकेंद्रीय पेट्रोकेमिकल्स संस्थेत बंपर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज
CIPET Recruitment 2023: सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणजेच ट्रेनी पदाच्या 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Aug 29, 2023, 09:35 AM ISTराष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकीय वाद भलत्याच वळणावर; ठाण्यात अघोरी विद्या आणि तंत्रमंत्राचा आरोप
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेच्या दोन्ही गटातील वादाने आता वेगळेच वळण घेतले आहे. आरोप प्रत्यारोप,एकमेकांविरुद्ध आंदोलने यानंतर आता चक्क तंत्र, मंत्र आणि अघोरी विद्येचा वापर केल्याचा दावा करण्यात आल्ये आपापसात वाद चिघळला आहे.
Aug 28, 2023, 11:45 PM ISTरेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..
Mumbai Crime News: मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.
Aug 28, 2023, 06:27 PM ISTपालकमंत्रीपदाच्या प्रश्नावर अजित दादांचे गोड उत्तर, म्हणाले...
Ajit Pawar Answer On Guardian Minister
Aug 28, 2023, 05:15 PM ISTदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांवर परीक्षा काळात ताण येऊ नये म्हणून महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 28, 2023, 03:26 PM ISTभारतीय कर्मचाऱ्याने 'असा' जिंकला खटला, सिंगापूर कंपनीकडून मिळणार 60 लाखांची भरपाई; काय आहे प्रकरण?
Indian employee wins case: भारत, व्हिएतनाम, बांगलादेश आणि चीनमधील लाखो मजूर दरवर्षी नोकरीच्या संधी आणि चांगल्या पगाराच्या दृष्टीने सिंगापूरमध्ये स्थलांतर करत असतात. हे सर्व मजूर वसतिगृहात राहतात आणि त्यांना लॉरीने कामावर पाठवले जाते.
Aug 28, 2023, 03:08 PM ISTवडिलांना मदत करायला गेली अन्...; नळाचे पाणी भरताना शॉक लागून विद्यार्थिनीचा मृत्यू
Jalna News : जालन्यात विजेचा धक्का लागल्याने एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. भोकरदन तालुक्यात हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. दरम्यान, मुलीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Aug 28, 2023, 02:59 PM ISTVideo : नातेवाईकांसह बोलण्यासाठी गाडी बाजूला घेतली अन्... भंडाऱ्यात पती पत्नीला ट्रकने चिरडलं
Bhandara News : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे.
Aug 28, 2023, 01:38 PM ISTचमत्कार! लग्नानंतर 4 वर्षे मुल नाही, आता एकाचवेळी 4 बाळांना दिला जन्म
Rajsthan 4 babies Born: किरण कंवर यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलांचे वडील मोहन सिंग हे शेतकरी आहेत. कुटुंबियांसोबतच त्यांच्या गावातही आनंदाचे वातावरण आहे.
Aug 28, 2023, 12:30 PM ISTपेपर देऊन बाहेर पडताच संपवलं आयुष्य; लातूरच्या मुलाने कोटामध्ये उचललं टोकाचं पाऊल
कोटा येथील कोचिंग विद्यार्थ्याची आत्महत्या थांबवण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत. कोचिंग चालक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत नाहीयेत. अशातच चार तासांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.
Aug 28, 2023, 11:59 AM ISTवजन कमी करण्यासाठी खेळला आणि आज बनलाय जगजेत्ता, फोटोतल्या 'या' मुलाला ओळखलात का?
Neeraj Chopra Success Story: नीरजचा जन्म गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे त्याचा इथपर्यंत येण्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्याचा 17 सदस्यांचा एकत्र परिवार आहे.
Aug 28, 2023, 10:33 AM ISTडोहाळे जेवणाच्या उरलेल्या बासुंदीतून 170 मुलांना विषबाधा; सांगलीच्या आश्रमशाळेतील प्रकार
Sangli News : सांगलीतील समता आश्रमशाळेत 170 मुलांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना एकाच वेळी त्रास सुरु झाल्याने मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित विभागाला यासंदर्भातील अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
Aug 28, 2023, 08:14 AM ISTMaharashtra Rain : पावसानं अंत पाहिला; कोकण, विदर्भासह राज्यात फक्त श्रावणसरी
Maharashtra Rain : पावसाची एकंदर चिन्हं पाहता दाटून येणारे काळे ढग फक्त चकवा देत आहेत हे लक्षात आलं असून, हवामान विभागानंही चिंता व्यक्त केली आहे.
Aug 28, 2023, 07:05 AM IST