देशात तोपर्यंत आरक्षण सुरु ठेवावं जोपर्यंत...; मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच मोहन भागवतांचं विधान
Mohan Bhagwat On Reservation: राज्यामध्ये मराठा आंदोलनावरुन आंदोलन पेटलेलं असतानाच नागपूरमधील एका कार्यक्रमाध्ये मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात भाष्य केलं आहे.
Sep 7, 2023, 06:39 AM ISTDahi Handi 2023: 'ही' आहेत मुंबईतील प्रसिद्ध दहिहंडीची ठिकाण; तुम्हाला माहिती आहे का?
Famous Dahi Handi Places in Mumbai 2023: मुंबईतील प्रसिद्ध दहिहंडी उत्सव. येथील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी होतो. येथे गोविंदा पथकावंर लाखोंच्या बक्षिसांची खैरात करण्यात येते.
Sep 6, 2023, 11:44 PM IST
मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; GR काढणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
Maratha Reservation Case: मराठा समाजाच्या आरक्षणबाबत कॅबिनेचत बैठकीत मोठा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
Sep 6, 2023, 07:29 PM ISTखासगी ट्रॅव्हल्सवाले जास्त पैसे घेतायत? 'येथे' करा तक्रार
Private Travels Charge: जास्त भाडं आकारल्यास प्रवाशी तक्रार नोंदवू शकतात.अवाजवी भाडे आकारणाऱ्यांविरोधात प्रवाशांना 02352-225444 या व्हॉट्सअपनंबरवर तक्रार करता येणार आहे. येथे वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि भाडे आकारणी तिकीटचा फोटो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Sep 6, 2023, 01:05 PM ISTMaratha Reservation | मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विधेयक आणण्याच्या तयारीत?
Maratha Reservation Maharashtra Government to Get Vidheyak
Sep 6, 2023, 12:20 PM ISTराज्यातील 'या' 26 गावात अद्याप वीजच नाही; विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
Nandurbar No Electricity in Village: वीजच नसल्याने गावातील लोकांच्या मूलभूत सुविधांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Sep 6, 2023, 10:39 AM ISTनांदगावमध्ये मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय, राज्यभरातून होतंय कौतुक
Nashik Muslim Community:आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. अशावेळी एकाच दिवशी दोन्ही धर्माचे सण येण्याचे प्रसंग अनेकदा समोर येतात. पण यातून आपण कसा मार्ग काढतो? यावर सलोखा टिकून असतो.
Sep 6, 2023, 09:54 AM ISTकुटुंबासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघाला पण चालत्या एसटीमध्येच...पुण्यात मन हेलावणारी घटना
Pune Death In ST: भोसरी येथून प्रवाशी ज्ञानदेव शिवाजी जाधव आपल्या परिवारासोबत निघाले. त्यांच्यासोबत पत्नी मीना ज्ञानदेव जाधव, मुलगा मयूर ज्ञानदेव जाधव हे होते. सर्वांनी मिळून त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन घ्यायचा त्यांचा प्लान होता.
Sep 6, 2023, 09:03 AM ISTMaratha Reservation | संजय राऊत यांची पत्रकार परिषद अनकट
MP Sanjay Raut Press Conference Mumbai 5 September 2023
Sep 5, 2023, 02:35 PM ISTMaratha Reservation | शरद पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद अनकट
NCP Chief Sharad Pawar Uncut Press Conference Jalgaon 5 September
Sep 5, 2023, 02:30 PM ISTMaratha Reservation| संभाजीराजे पत्रकार परिषद अनकट
Maratha Reservation Sambhajiraje Chhatrapati Press Confernce Uncut
Sep 5, 2023, 02:25 PM ISTMaratha Reservation| प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेंच्या भेटीला
Maratha Reservation| प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेंच्या भेटीला
Sep 5, 2023, 02:20 PM ISTपापलेट झाला महाराष्ट्राचा 'राज्य मासा'! म्हणजे नेमकं घडलंय काय जाणून घ्या
Maharashtra State Fish: खवय्य्यांच्या आवडीच्या माशाला आजा राज्य दर्जा मिळाला आहे. पापलेट आता महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून ओळखला जाणार आहे.
Sep 5, 2023, 12:57 PM ISTपुण्यात महिला पोलिसाचीच अब्रू लुटली, कधी पिस्तुलचा धाक तर कधी नशेच्या गोळ्या देऊन वारंवार अत्याचार
Pune Crime : पुणे शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायाला गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 5, 2023, 12:32 PM ISTमराठा आरक्षणाचा GR एका दिवसात शक्य नाही, नक्की किती दिवस लागणार? सरकारची भूमिका जाणून घ्या
Maratha Reservation GR: मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जीआर काढण्याबाबत राज्य सरकार जरांगे पाटील यांच्याकडे 30 दिवसांचा वेळ मागितलाय. सरकारकडून एका दिवसांत जीआर काढणं शक्य नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं 30 दिवसांचा वेळ मागितलाय.
Sep 5, 2023, 11:46 AM IST