सिद्धू मुसेवालाच्या घरी हलला पाळणा! वयाच्या 58 व्या वर्षी आईनं दिला मुलाला जन्म
Sidhu Moosewala's Mother gave Birthday to a Boy : सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी.
Mar 17, 2024, 09:44 AM IST
उद्धव ठाकरेंचा ढाण्या वाघ शिंदे गटात; आमश्या पाडवी पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांसह मुंबईत
Aamshya Padavi : लोकसभा निवडणूक जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी हे आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आलं आहे.
Mar 17, 2024, 09:32 AM IST'कोरोना व्हॅक्सिनमुळे हृदयविकाराचा त्रास सुरु झाला'; प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप
Praniti Shinde on Corona Vaccine : इलेक्ट्रॉल बाँडवरुन सध्या विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केलं जात आहे. अशातच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोना लस बनवणाऱ्या सीरम कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.
Mar 17, 2024, 08:40 AM ISTभाजपच्या प्रस्तावाला युवा स्वाभिमान पक्ष देणार पाठिंबा, ठराव मंजूर करताना नवनीत राणांना अश्रू अनावर
Yuva Swabhiman Party: मी आजही स्वाभिमान पक्षात मी आजही आहे पुढे काय होईल मला माहित नाही,असे म्हणत नवनीत राणांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
Mar 16, 2024, 09:09 PM ISTलग्नानंतर 'या' टॉप अभिनेत्रींनी नाही लावलं पतीचं आडनाव
आजकाल अनेक महिला आहेत ज्या त्यांच्या लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावत नाहीत. या सगळ्यांची सुरुवात सेलिब्रिटींकडून झाली आहे. त्यात काही अभिनेत्रींची नावं आहेत. चला तर पाहुणा कोण आहेत त्या अभिनेत्री...
Mar 16, 2024, 06:27 PM ISTईशा अंबानीच्या होळी पार्टीमध्ये प्रियांका चोप्राच्या नेकपिसनं वेधलं सगळ्यांचे लक्ष!
Priyanka Chopra Necklace : ईशा अंबानीच्या होळी पार्टीत प्रियांका चोप्रानं घातलेल्या या नेकलेसची किंमत ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का
Mar 16, 2024, 04:42 PM IST'अॅनिमल' हिट झाल्यानंतर दुप्पट झालं तृप्ती डिमरीचं मानधन! 'भूलभुलैया 3' साठी अभिनेत्रीनं घेतली इतकी रक्कम
Triptii Dimri Fees for Bhool Bhulaiyaa : तृप्ती डिमरी लवकरच अभिनेता कार्तिक आर्यनसोबत 'भूलभुलैया 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी तृप्तीनं किती मानधन घेतलं ते जाणून घेऊया.
Mar 16, 2024, 03:49 PM IST4 कोटीचं बजेट असणाऱ्या चित्रपटानं केली 100 कोटींची कमाई, 2024 मध्ये सुपरहिट ठरला 'हा' सिनेमा
2024 Blockbuster movie with low budget : बजेट फक्त 4 कोटी आणि कमाई 100 कोटी... तुम्ही पाहिलात का 2024 मधला ब्लॉकबस्टर चित्रपट
Mar 16, 2024, 02:51 PM ISTVIDEO | महिलेवर तांदळाच्या गोण्या पडल्यानंतर माथाडी कामगारांनी केलं असं काही की...
New mumbai women rescued at APMC Market cctv
Mar 16, 2024, 02:35 PM ISTअखेर! पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा अडकले लग्न बंधनात, सलमानच्या मेहुण्याचे फोटो व्हायरल
Pulkit Samrat And Kriti Kharbanda Wedding : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा अडकले लग्न बंधनात. लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Mar 16, 2024, 02:31 PM ISTजगाला अमेरिका नाही भारत वाचवेल! अक्षय कुमारचं विधान चर्चेत; एलियन्सचाही उल्लेख
Akshay Kumar : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हे सगळं सांगत भारत सरकारकडे एक विनंती केली आहे.
Mar 16, 2024, 12:38 PM ISTमहिलेवर पडल्या तांदळाच्या गोण्या; माथाडी कामगारांच्या चपळाईमुळे वाचला जीव; थरार कॅमेरात कैद
Navi Mumbai Accident : नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये तिथं काम करणाऱ्या एका महिलेवर तांदळ्याच्या गोण्या पडल्या होत्या. तिथल्या सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला.
Mar 16, 2024, 12:15 PM ISTजेव्हा अभिषेकनं अमिताभ यांना लिहिली होती चिट्ठी! 'डार्लिंग पापा, तुम्ही काळजी करु नका आणि...'
Abhishek Bachchan- Amitabh Bachchan : जेव्हा अभिषेकनं अमिताभ बच्चन यांना लिहिली होती चिट्ठी... ती शेअर करत बिग बींनी जाग्या केल्या आठवणी...
Mar 16, 2024, 12:02 PM ISTअरबाज खानच्या पत्नीच्या 'या' गोष्टीमुळे बहिणींना होती चिंता! सलमाननं दिला 'लग्नाच्या आधी विचार कर' असा सल्ला
Arbaaz Khan Shura Wedding : अरबाज खानच्या पत्नीविषयी जेव्हा त्याच्या कुटुंबाला एक गोष्ट कळली तेव्हा त्यांना त्याची फार चिंता वाटू लागली होती.
Mar 16, 2024, 11:08 AM IST'पर्स संभाळायला संसदेत जाणार'वरुन अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले, 'नुसती भाषणं..'
Ajit Pawar vs Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका केली आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी टीका केल्यामुळं तुम्हाला कोण सांभाळून घेणार असा प्रश्न विचारला.
Mar 16, 2024, 10:47 AM IST