maharashtra news

अंगावर काटा का येतो? म्हणजे नेमके काय होतं

Goose Bumps : मानवी शरीर अनेक अवयवांनी बनलेले आहे जे विविध प्रकारचे कार्य करतात. त्यांच्या कार्यावरून बाह्य आणि अंतर्गत असे दोन प्रकार पडतात. बाह्य घटना आपल्या डोळ्यांनी पाहता येतात. यापैकीच एक प्रकार म्हणजे अंगावर काटा येणं. 

Oct 24, 2024, 06:11 PM IST

म्हाडाच्या लॉटरीत पराभूत तरी मिळणार मुंबईत घर! 442 जणांचं नशीब फळफळलं; नेमकं घडलंय काय पाहा

Mhada Mumbai Lottery: म्हाडाच्या घरांना यंदा चांगला प्रतिसाद मिळाला होता.  आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. 

Oct 24, 2024, 11:50 AM IST

गँगस्टर छोटा राजनला हायकोर्टाकडून मोठा दिलासा; 'या' प्रकरणात जन्मठेप स्थगित, जामीन मंजूर

Chhota Rajan: छोटा राजनसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. जया शेट्टी हत्या प्रकरणात छोटा राजनला जामीन देण्यात आला आहे. 

Oct 23, 2024, 02:06 PM IST

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! कल्याण-कसारा लोकल आता सुपरफास्ट होणार, प्रवाशांना काय फायदा होणार?

Mumbai Local Train News: मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कसारा घाटातील ब्लॉकचे काम पूर्ण झाले आहे.

Oct 22, 2024, 10:26 AM IST

गावखेड्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी; एसटी महामंडळाने केली मोठी घोषणा

St Bus News In Marathi: एसटी महामंडळाकडे सध्या १४०० गाड्यांचा ताफा आहे. दिवाळीत गाड्याच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. 

 

Oct 22, 2024, 08:58 AM IST

Big News : मनसेची पहिली यादी जाहीर; राज ठाकरे यांनी केली उमेदवारांच्या नावांची घोषणा

Raj Thackeray : मनसेची पहिली यादी जाहीर झाली आहे. राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. 

Oct 21, 2024, 05:49 PM IST

पावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामान

Maharashtra Weather Update: राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी काही अजूनही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया कसे असेल आजचे हवामान

Oct 20, 2024, 07:00 AM IST

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट, 'जे दिसत नाही...'

मुंबईच्या वांद्रे परिसरात एनसीपीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर कोलमडून गेलेल्या झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट. 

Oct 19, 2024, 01:28 PM IST

'सॉरी मम्मी, पप्पा...' लेकीच्या भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांना दिसला तिचा मृतदेह आणि...

Latur News : आर्थिक अडचणी एकदा डोकं वर काढायला लागल्या की परिस्थिती आणखी गंभीर होत जाते. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे....

 

Oct 19, 2024, 01:27 PM IST

आता झिशान सिद्दीकींच्या जीवाला धोका? आरोपीच्या मोबाइलमध्ये सापडला फोटो

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांची गोळा झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. 

Oct 19, 2024, 12:39 PM IST

बापरे! बिष्णोई गँगचं सगळं ठरलेलं; सलमानचा गेम करण्यासाठी 25 लाखांची सुपारी, 60-70 जणांची पाळत

Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गँगपासून असणारा धोका पाहता एकिकडे तपास सुरू असतानाच दुसरीकडे चर्चेत आलीये एक नवी बाब. 

 

Oct 17, 2024, 02:12 PM IST

मुंबईतील टोलमाफी नेमकी किती दिवसांसाठी? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'निवडणुकीपुरता...'

मुंबईत प्रवेश करताना उभारण्यात आलेल्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी (Toll exemption) करण्यात आली आहे. आज म्हणजेच सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

 

Oct 14, 2024, 01:22 PM IST

'निर्णय निवडणुकीपुरता...', मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया

Raj Thackeray on Toll Mafi : मुंबईकरांना टोलमाफी मिळावी म्हणून मनसे आणि राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन केले. आज राज्य सरकारने टोलमुक्तीची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया दिलीय. 

Oct 14, 2024, 12:18 PM IST

कॅलिफॉर्नियाच्या धर्तीवर कोकणात होतोय कोस्टल रोड; मुंबई-गोवा अंतर कमी होणार, 93 पर्यटन स्थळांना जोडणारा मार्ग

Revas Reddy Highway: कोकणातही आता कोस्टल रोड उभारण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबई-गोवा अंतर कमी होणार आहे. कसा असेल हा महामार्ग जाणून घ्या

Oct 13, 2024, 08:15 AM IST