संकष्टी चतुर्थीनिमित्ताने गणपती दर्शनाला निघालेल्या भाविकांना ट्रॅक्टरने चिरडलं; दोघांचा मृत्यू
Hingoli Accident : हिंगोलीत एका भीषण अपघातात दोन गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
Nov 2, 2023, 01:37 PM ISTMaratha Reservation | सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार
Maratha Reservation Maharashtra Government Delegation wil meet Manoj Jarange
Nov 2, 2023, 12:40 PM ISTएकाच घरात एक भाऊ कुणबी तर एक मराठा! पुण्यातील अजब प्रकार
Maratha Reservation : सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु असताना पुण्यात अजब प्रकार समोर आला आहे. दोन भावंडांची जात प्रमाणपत्रे वेगळी असल्याने प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Nov 2, 2023, 12:37 PM ISTश्रीकांत शिंदेंच्या सुरक्षेसाठी ठाण्यातील निवासस्थानचा रस्ता नागरिकांसाठी बंद, 'पोलिसांच्या अतिउत्साहामुळे...'
CM Shinde Thane Residence Road: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या येण्या-जाण्याचा मार्ग असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी हा सर्विस रस्ता बंद करण्यात आला होता.
Nov 2, 2023, 12:13 PM ISTमाती खायची का? पंतप्रधान कोण हवा विचारताच बावनकुळेंवर संतापली महिला
Wardha News : भाजपाकडून लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे. यासाठी राज्यात महाविजय 2024 संकल्प यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.
Nov 2, 2023, 09:36 AM ISTवर्ल्डकपमुळे पुणेकरांचे हाल; रोहित पवारांकडे मागितली दाद पण...
Gahunje Stadium : पुण्यातील गहूंजे स्टेडिअमवर वर्ल्डकपचे सामने होत आहेत. एकीकडे या सामन्यांमुळे काही शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय तर दुसरीकडे गहूंजे ग्रामस्थाना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Nov 1, 2023, 05:19 PM ISTमंत्रिमंडळ सचिवालयात शेकडो पदांची भरती, सरकारी नोकरी आणि 90 हजारपर्यंत पगार
Cabinet Secretariat Job 2023: मंत्रिमंडळ सचिवालयात शेकडो पदांची भरती करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना 90 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे.
Nov 1, 2023, 01:46 PM IST'उपमुख्यमंत्र्यांकडून दगाफटका होऊ शकतो म्हणून...'; मनोज जरांगेचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. अशातच आता जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.
Nov 1, 2023, 10:05 AM ISTमराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा नवा जीआर! मनोज जरांगे 'त्या' मागणीवर ठाम
Maratha Reservation : राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना सरकारने कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत जीआर काढला आहे. आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची कारवाई सुरु करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Nov 1, 2023, 08:56 AM ISTWeather News : कुठे बर्फवृष्टी तर कुठे पाऊस; महाराष्ट्रापासून हिमाचलपर्यंत, काय आहेत थंडीचे तालरंग?
Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार कसं बदलणार तापमान? कोणी, काय आणि कशी काळजी घ्यावी? पाहा महत्त्वाची बातमी
Nov 1, 2023, 08:23 AM ISTमहाराष्ट्रावर मोठं संकट; राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर
राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. राज्य सरकार आवश्यक मदतीसाठी केंद्राला विनंती करणार.
Oct 31, 2023, 04:50 PM ISTमराठा आरक्षणासाठी शेतकऱ्यानं घेतला गळफास, मृतदेह ताब्यात घेण्यास आंदोलकांचा नकार
Beed Farmer Sucide: शेतकरी बाळू धारीबा पाचपुते यांनी घरी गळफास लावून आपले जीवन संपवले आहे.
Oct 31, 2023, 01:52 PM ISTकायदा-सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ नये म्हणून संचारबंदी? सोशल मीडिया पोस्टवरही लक्ष; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Reservation State Law and Order CM Shinde Meeting With Director General of Police Rajnish Sheth
Oct 31, 2023, 07:20 AM ISTMaratha Reservation: गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, मुख्यमंत्र्याचे आदेश
Maratha Reservation: महाराष्ट्रतील मराठा समाज आक्रमक झाला असून त्या संदर्भात माहिती घेऊन महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले.
Oct 31, 2023, 06:51 AM ISTनव्या रेल्वे स्थानकाला दिघा नाव ठरलं; फडणवीसांनी सूत्रं हलवली.. केंद्राने आता 'हे' नाव केलं अंतिम
Dighe Gaon Railway Station: दिघे गाव रेल्वे स्थानक सुरु झाल्यानंतर येथून पनवेल-वाशी गाठणे सोपे होणार आहे.
Oct 30, 2023, 04:33 PM IST