संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात पुन्हा जुंपली, Raut म्हणाले, 'धरणामध्ये xxx पेक्षा... थुंकणं चांगलं'
Sanjay Raut and Ajit Pawar clashed : संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त संजय राऊत यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावेळी राऊत यांनी अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतले. त्याचवेळी पवार यांनीही प्रत्युत्तर दिलेय.
Jun 3, 2023, 11:34 AM ISTभाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज?, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे घेणार भेट
Eknath Khadse will meet Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज त्यांची भेट घेणार आहेत. मात्र भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे.
Jun 3, 2023, 10:42 AM ISTMaharashtra Political News | ओबीसी परिषदेपूर्वी अजित पवारांकडून मविआच्या नेत्याला नाव न घेता इशारा... पाहा
Nagpur Ajit Pawar OBC Parishad
Jun 3, 2023, 10:05 AM ISTShivaji Maharaj Rajyabhishek Din : शिवाजी महाराजांचे दिल्लीत भव्य स्मारक, राज्य सरकारचा निश्चय
Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य राष्ट्रीय स्मारक नवी दिल्लीत उभारण्याचा निश्चय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
Jun 2, 2023, 02:30 PM IST'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या ?
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेले सूचक विधान, सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. 'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', असे ते का म्हणाल्या, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Jun 1, 2023, 02:31 PM ISTमिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत
Maharashtra Politics News : कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले.
May 30, 2023, 03:42 PM ISTठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांनी घेतली भाजप मंत्र्यांची भेट, चर्चेला उधाण
Maharashtra Politics News : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याची पाहणी करण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संदेश पारकर यांनी त्यांची भेट घेतली.
May 30, 2023, 01:08 PM ISTJP Nadda vs Sanjay Raut | नड्डा- राऊत यांच्यात कलगीतुरा, मुंबईच्या राजकारणात वादळ
JP Nadda vs Sanjay Raut | नड्डा- राऊत यांच्यात कलगीतुरा, मुंबईच्या राजकारणात वादळ
May 18, 2023, 03:55 PM ISTराजकारणातील सर्वात मोठी बातमी, मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा
Cheating 5 BJP MLAs : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुजारातमधून एकाला अटक कऱण्यात आली आहे.
May 17, 2023, 07:10 AM ISTRaj Thackeray : आमदार अपात्रतेवरुन राज ठाकरेंचा शिंदेंना सूचक इशारा; उद्धव यांचा संदर्भ देत म्हणाले, "आधीचे मुख्यमंत्री..."
Raj Thackery On MLA disqualification: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संदर्भ देत विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे.
May 12, 2023, 01:58 PM ISTRaj Thackeray On Supreme Court Verdict: निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, "हे सगळं कन्फ्युजींग..."
Raj Thackeray On Supreme Court Verdict: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मीरा रोडच्या दौऱ्यावर असून पत्रकारांशी बोलताना त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाचाही उल्लेख केला आहे.
May 12, 2023, 01:22 PM IST12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी पुन्हा लांबणीवर
Maharashtra Governor Nominated MLA : राज्यातील 12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी दीड महिन्यानंतर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार होती पण कामकाजमध्ये या केसचा समावेश करण्यात आलेला नाही.
May 12, 2023, 11:28 AM ISTMaharashtra Politics : शिंदे चुकले, ठाकरेही चुकले... सगळे चुकले तरीही सरकार वाचले
प्रतोद, राज्यपाल यांवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे सरकार परत येण्याचा प्रश्नच नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं असं कोर्टाने म्हटलंय. नबम रेबिया प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचंही सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे.
May 11, 2023, 07:31 PM IST
Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन चूक केली का? उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चुकलं?
राज्याच्या सत्तासंघर्षावर माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. कोर्टाच्या निकालावरुन निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच युवर टाईम स्टार्ट नाऊ असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी डिवचलं.
May 11, 2023, 07:11 PM ISTMaharashtra Politics : शिवसेना संपली, लोकशाही वाचली; फोडाफोडीच्या राजकारणाला सुप्रीम कोर्टाचा चाप
सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे सरकारच्या बाजूने लागला. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या खटल्याचा निकाल आज जाहीर झाला. कोर्टाने दिलेल्या निकालामुळे शिंदे फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही हे स्पष्ट झाल आहे.
May 11, 2023, 06:51 PM IST