maharashtra politics

शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली, केंद्राच्या सुरक्षेवर पवारांना आक्षेप का?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पवारांनी सुरक्षेची गरज नसल्याचं म्हटलंय.

Aug 30, 2024, 09:25 PM IST

'काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं जमलं नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी उलट्या होतात' शिंदेंच्या नेत्याचं अजब विधान

Maharashtra Politics : धाराशिवचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Aug 29, 2024, 10:13 PM IST

राष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा करणारे अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्स

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागीतली त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष आंदोलन करत असल्यानं अजित पवारांच्या मनात काय ? याची चर्चा सुरू झालीय 

Aug 29, 2024, 09:43 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतला

Maharashtra Politics :  महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणाराय.. रणनितीसाठी युती, आघाडीच्या बैठका सुरू झाल्यात.. त्यातच राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलाय.. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीच्या नांदीचा प्रयोग होऊ शकतो.

Aug 28, 2024, 11:10 PM IST

एक सप्टेंबरला जोडे मारो, 2 सप्टेंबरपासून राज्यभर... बैठकीत महाविकास आघाडीची रणनिती ठरली

Mahavikas Aghadi : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भ्रष्ट युती सरकार विरोधात महाविकास आघाडी 1 सप्टेंबरला मुंबईत 'जोडे मारो' आंदोलन करणार असल्याचं नाना पटोले यंनी म्हटलं आहे. राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुक्यात 2 सप्टेंबरपासून जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे. 

Aug 28, 2024, 06:33 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; छगन भुजबळ यांना मोठी ऑफर?

Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकर हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात सध्या सत्ताधा-यांची महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी आहे. दोघांना पर्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे नव्या आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरण्याचे चित्र आहेत.. 

Aug 27, 2024, 09:52 PM IST

शरद पवारांच्या गळाला बडे मोहरे, आता भाजपाचा 'हा' मोठा नेता तुतारी हाती घेणार?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मिशन विधानसभा होती घेतलंय.. विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या गळाला राज्यातील बडे राजकीय मोहरे लागल्याचं पाहायला मिळतंय.. 

Aug 27, 2024, 09:40 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, जबाबदार कोण? ठाण्याच्या कंत्राटदाराकडे काम?

Chatrapati Shivaji Maharaj Statue : किल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलीय. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा पुतळा उभारण्यात आला होता. 

Aug 26, 2024, 08:33 PM IST

Maharashtra Politics : पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस; भाजप विरुद्ध अजित पवार वादास कारण 300 कोटींची...

Sunil Tingre Vs Jagdish Mulik : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसत आहे. श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस सुरु असल्याच समोर आलंय. 

Aug 26, 2024, 10:16 AM IST

विधानसभा जिंकण्यासाठी भाजपचा पावरफूल फॉर्म्युला! पंचायत समिती सर्कलवर फोकस

Maharashtra Politics : लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत  फटका बसू नये यासाठी भाजपनं नवीन रणनिती तयार केलीय. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपचा कोणता फॉर्म्युला आहे. 

Aug 26, 2024, 12:12 AM IST

Big News : शिवसेनाच मोठा भाऊ; जितेंद्र आव्हाड यांचे लक्षवेधी विधान

Maharashtra politics : जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले. शिवसेनाच मोठा भाऊ असेल असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

Aug 24, 2024, 06:53 PM IST
MNS announces 7 candidates for Assembly Maharashtra politics PT2M19S

विधानसभेसाठी मनसेकडून 7 उमेदवारांची घोषणा

MNS announces 7 candidates for Assembly Maharashtra politics

Aug 23, 2024, 11:10 PM IST

विधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी, थेट देवेंद्र फडणवीसांचा कट्टर समर्थकच फोडला

प्रताप नाईक, झी मीडिया, कागल कोल्हापूर : कागलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं ठरलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जाणारे समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या पक्षात सामील होऊन तुतारी फुंकण्याचा निर्धार केलाय.. कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधात पवारांना तगडा उमेदवार मिळालाय.

Aug 23, 2024, 09:35 PM IST