maharashtra politics

माझ्या नादाला लागू नका... सुपारी फेक आंदोलनानंनतर राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना थेट इशारा

Maharashtra Politictics : राज ठाकरेंनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेलं राजकारण थांबता थांबत नाही. राज यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी थेट इशारा दिला आहे.

Aug 10, 2024, 08:46 PM IST

मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच? मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीत मतभेद?

Maharashtra Politictics : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीने कंबर कसलीय.. बैठकाही जोरदार सुरू आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेत असल्याची चर्चा सुरू झालीय.. 

Aug 9, 2024, 10:38 PM IST

तब्बल 5 वेळा डीसीएम, कधी होणार सीएम? मी मागेच राहिलो...अजितदादांची खंत

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे तब्बल पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत. मात्र मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना अद्याप मिळाली नाही. मात्र अजितदादांच्या मनातली ही खदखद अनेकदा बाहेरही येते..

Aug 8, 2024, 09:42 PM IST

'नवनीत राणांना महायुतीबाहेर काढा नाहीतर...', शिेदे गटाच्या नेत्याचा भाजपला इशारा

Navneet Rana: राणा विरुद्ध शिवसेना हा वाद अमरावतीकरांसाठी नवा नाही. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आलाय. राणा यांना शिवसेना शिंदे गटातून उघडपणे विरोध होऊ लागलाय. 

Aug 8, 2024, 01:17 PM IST

परिस्थितीनुसार भूमिका बदलता का? संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ यांना हायकोर्टानं फटकारलं

Bombay High Court On BJP Chitra Wagh: महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आरोप करण्यात आले होते. 

Aug 8, 2024, 12:54 PM IST

अशक्य ते शक्य करतील दादा..! 'लाडकी बहीण योजने'साठी अजितदादांचा पुढाकार

Ladki Bahin Yojana : राज्यात 'लाडकी बहीण योजने'वरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपलीय. ही निवडणुकीपुरती सुरू केलेली योजना असल्याची टीका विरोधकांनी केलीय. तर ही योजना यशस्वी करण्याचा विडा सरकारनं उचललाय.

Aug 6, 2024, 08:49 PM IST

'मदत सोडून दिल्लीला मुजरा', व्यंगचित्रातून शिंदे गटाचं उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावरुन शिवसेना शिंदे गटाने व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेच्या अधिकृत फेसबूक पेजवर हे व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे. 

Aug 6, 2024, 06:23 PM IST

क्रॉस व्होटिंग भोवणार; विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 'त्या' 5 आमदारांचा पत्ता कट

Vidhan Parishad Election 2024:  आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 5 आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे... सूत्रांकडून ही माहिती मिळालीये.

Aug 6, 2024, 04:43 PM IST

राज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लान

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकलाय. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.

Aug 5, 2024, 09:44 PM IST

'फडणवीस-परमबीर यांच्यात डील झाली होती' अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Politics : अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय. फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच परमबीर सिंहनं आपल्यावर आरोप केले होते, असा दावा देशमुखांनी केलाय. फडणवीस आणि परमबीर यांच्यात डील झाली होती, असा आरोपही देशमुखांनी केलाय. 

Aug 5, 2024, 09:42 PM IST

अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर, लोकसभेतील सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर मोठा निर्णय

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची जागा प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघातून उभं करण्यात आलं होतं. पण पूर्ण ताकद लावल्यानंतरही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. 

Aug 5, 2024, 05:34 PM IST

अजित पवारांच्या 'या' आमदाराने विधानसभा निवडणुकीआधीच घेतली राजकीय निवृत्ती

MLA Prakash Solanke Political Retirement: विधानसभा निवडणुकीआधीच अजित पवार गटासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

Aug 5, 2024, 12:30 PM IST

गणेशोत्सवानंतर निवडणुकीचं बिगुल वाजणार? 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागणार?

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे... महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी लागणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे..

Aug 4, 2024, 10:49 PM IST

महाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबावरुन थेट अहमदशहा अब्दालीपर्यंत येऊन पोहचलं; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचलं

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा तापलंय.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचा आरोप केला होता. त्याला आता उद्धव ठाकरेंनीही पलटवार केलाय.. 

Aug 3, 2024, 11:07 PM IST