मोठी राजकीय घडामोड! महाराष्ट्रातील बड्या अभिनेत्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड पहायला मिळत आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांसह महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.
Oct 11, 2024, 07:12 PM IST'आता मला आराम करू द्या' छगन भुजबळांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत की भावनिक आवाहन?
Chhagan Bhujbal Political Retirment : छगन भुजबळ यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत.. आता मला आराम करायचं आहे, त्यामुळे तुम्ही आता समाजकार्याची जबाबदारी घ्या असं छगन भुजबळ यांनी समीर आणि पंकज भुजबळांना म्हटलंय.. नाशिकमधील जाहीर कार्यक्रमातून त्यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत..
Oct 11, 2024, 05:03 PM ISTहसन मुश्रीफांसोबत 'का रे दुरावा', कोल्हापूरच्या राजकारणातील वजनदार नेत्याकडे महायुतीचं दुर्लक्ष?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये..मंत्र्यांसह आमदारांनी निवडणुकीपूर्वी आपल्या मतदारसंघात विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावलाय.. यासाठी राज्यभरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे करत आहेत.. मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यक्रमाला अजित पवार हे एकटेच उपस्थित होते..
Oct 10, 2024, 08:55 PM ISTविधानसभा निवडणुकीत उपराजधानी नागपुरातलं राजकारण कूस बदलणार का?
Maharashtra politics : नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी... नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतलेली दीक्षाभूमीही नागपूरलाच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजपाच्या पॉवरवरफुल नेत्यांचे शहर असलेल्या नागपूरचं राजकारण बदलणार का याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.
Oct 9, 2024, 11:41 PM ISTभाजपचे नेते निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? महायुतीत मोठा वाद होणार?
Maharashtra politics : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये जागावाटपावरून भाजपमध्ये बंडखोरी आणि महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. कारण या दोन्ही जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेनेला झुकतं माप मिळणार असून भाजपला 8 पैकी फक्त एक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक भाजपमध्ये अस्वस्थता पाहायला मिळतेय..
Oct 9, 2024, 11:06 PM ISTहरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकाराणावर मोठा परिणाम! महाविकास आघाडीत महाबिघाडी
काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी, असं मोठं विधान खासदार संजय राऊतांनी केलंय. हरियाणाच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी ही भूमिका मांडलीय.
Oct 9, 2024, 10:47 PM IST
जंग-ए-दर्यापूर 2.0! नवनीत राणा विधानसभेच्या रिंगणात? अमरावतीत कडू-राणा वादाचा नवा अंक
Maharashtra Politics : अमरावतीमधील दर्यापूर विधानसभा मतदारसंघावरून नवा संघर्ष निर्माण होऊ शकतो. माजी खासदार नवनीत राणा दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेचे नेते अभिजीत अडसुळांनीच तशी शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे अभिजीत अडसूळही दर्यापूरमधून इच्छूक आहेत.
Oct 9, 2024, 09:11 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका होणार! भाजपचा बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार
Maharashtra politics : भाजपला मोठा धक्का बसणार आहे. एक बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. लवकरच पक्ष प्रवेश होणार आहे.
Oct 9, 2024, 07:58 PM ISTअजित पवार गटाच्या मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकला; महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Maharashtra politics : लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होईल असं वाटत असतानाच आता भाजपकडून उदगीरच्या जागेवर दावा करण्यात येतोय. त्यामुळे अजितदादांचे भिडू असलेले मंत्री संजय बनसोडे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
Oct 8, 2024, 10:26 PM ISTसुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्यात वादाची ठिणगी! महाविकास आघाडीत महाबिघाडी
ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा हडपसर मतदारसंघावर दावा केला आहे. अंधारेंच्या दाव्याला सुप्रिया सुळेंनी विरोध केला आहे. हडपसरवरुन मविआच्या महिला नेत्यांत सुप्त संघर्ष पहायला मिळत आहे.
Oct 8, 2024, 10:14 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?
Maharashtra politics : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
Oct 8, 2024, 06:39 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घोषणा! अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याचा निर्णय अखेर जाहीर
Maharashtra politics : अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याचा सस्पेंस अखेर संपला आहे. अजित पवार कोणत्या मतदार संघातून लढणार हे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे.
Oct 8, 2024, 05:09 PM IST14 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश ! शरद पवारांच्या घोषणेमुळे अजित पवार गट अस्वस्थ
Maharashtra Politics : शरद पवारांनी इंदापूरच्या सभेत मोठं विधान केलंय.. 14 तारखेला फलटण ला कार्यक्रम आहे. जो कार्यक्रम इथे तोच कार्यक्रम तिथे होणार असल्याचं शरद पवार म्हणालेत.
Oct 7, 2024, 08:56 PM ISTमुंबईतल्या भाजप आमदारांवर संघाची खपामर्जी? 'त्या' बड्या नेत्यांना घरचा रस्ता? जाणून घ्या नेमकं काय चाललंय
Maharashtra BJP: कोअर मुद्दे आणि हिंदुत्ववादी अजेंड्याला बाजूला सारून काम करणाऱ्या पदाधिकारी आणि आमदारांची संघाकडून कान उघडणीही करण्यात आली आहे.
Oct 7, 2024, 08:46 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा खुलासा; भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले...
भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Oct 7, 2024, 07:11 PM IST