कोणालाच बहुमत मिळालं नाही तर महाराष्ट्रात कोणाचे येणार सरकार? कोण ठरणार गेमचेंजर?
विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागण्यासाठी अवघे काही तास राहिलेत. निकाल लागल्यानंतर केवळ दोन दिवसांतच म्हणजे 26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार स्थापन करावं लागणार आहे. बहुमताचा 145 चा जादूई आकडा कुणालाही न गाठता आल्यास कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. अशावेळी राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
Nov 22, 2024, 10:40 PM ISTसत्ता स्थापनेसाठी महाविकासआघाडीचा मास्टर प्लॅन! आमदार निवडून आले की थेट...
Mahavikas Aghadi : महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यश नाना पटोले यांनी सत्ता स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे.
Nov 21, 2024, 06:24 PM IST...मग भाजप सोबत का गेला? शरद पवार यांनी अजित पवारांना असा सवाल का केला?
Sharad Pawar Vs Ajit Pawar : मी पवार साहेबांना सोडलं नाही असं अजित पवार म्हणाले. मग भाजप सोबत का गेला? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.
Nov 18, 2024, 09:08 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद! शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची?
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde विधानसभा निवडणुकीत 50 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय. हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच उद्धव ठाकरे यांनी माझी शिवसेना ही शिवसेना असल्याचं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
Nov 17, 2024, 09:53 PM ISTमहायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्रश्नावर अमित शाहा यांचे उत्तर
Amit Shah On Maharashtra CM Post : महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अमित शाहा यांनी मोठं विधान केले आहे.
Nov 10, 2024, 08:22 PM ISTशिवसेना आणि राष्ट्रवादीचे ओरिजनल मालक कोण? राज ठाकरेंच्या प्रश्नाची महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त चर्चा
Raj Thackeray : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांचं असल्याचं सांगून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं शिवसेनेवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आलीय. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठवलीये. राज ठाकरेंनीही पहिल्यांदा शिवसेना फोडल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.
Nov 5, 2024, 09:18 PM ISTसंजय राऊतांचे भाऊ... ती टीका आणि 'बकरी'; काय आहे प्रकरण?
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी प्रचाराचा फोडला आहे. प्रचार करताना विरोधकांवर टीका करणं ही अतिशय सामान्य बाब आहे. पण आमदार सुनील राऊतांना हीच टीका भारी पडली आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Nov 5, 2024, 11:30 AM ISTEXCLUSIVE: 'सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे मला न्याय मिळाला' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान
Maharashtra Politics : अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी आर आर पाटील यांनी लावल्याचा आरोप केला. अजित पवारांनी हा गौप्यस्फोट आताच करण्यामागचा हेतू काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आर आर पाटलांना तो निर्णय घेण्यासाठी कुणी भाग पाडलं का? असा सवालही या निमित्तानं विचारला जातोय.
Oct 30, 2024, 07:58 PM IST
रामदास आठवले यांच्या RPI मध्ये मोठा पक्षप्रवेश? महाराष्ट्रातील बहुचर्चित व्यक्तीची राजकारणात एन्ट्री?
Ramdas Athawale RPI : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या RPI मध्ये मोठा पक्षप्रवेश होणार आहे. धारावीची जागा RPI च्या वाट्याला आली आहे. याच जागेवरुन हा उमेदवार निवडणूक लढणार आहे.
Oct 28, 2024, 11:31 PM ISTराजकारणात मैत्रीला किंमत नसते! उद्धव ठाकरेंच्या 'त्या' उमेदवाराला घ्यावा लागला मोठा निर्णय
Shiv Senas Kishanchand Tanwani :छत्रपती संभाजी नगरच्या औरंगाबाद मध्य संघातून किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली आहे.
Oct 28, 2024, 06:51 PM ISTBig News : राज ठाकरेंची खेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलणार? मनसेचा शिवसनेकडे 10 जागांचा प्रस्ताव
Big Breaking : शिवसेनेच्या मदतीने राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलण्याची तयारी करत आहेत. मनसेने शिवसनेकडे 10 जांगाचा प्रस्ताव ठेवला आहे.
Oct 28, 2024, 06:04 PM ISTBig Breaking : निवडणूक न लढवता अमित ठाकरेंना थेट मंत्री बनवण्याचा प्लान; शिवसेना BJP समोर मोठा प्रस्ताव ठेवणार?
Amit Thackeray : आमदार होण्याआधीच अमित ठाकरे यांना मंत्री बनवण्याची योजना आखली जात आहे. शिवसेनेने तसा प्रस्ताव तयार केला आहे.
Oct 28, 2024, 05:49 PM ISTभाजपची तिसरी यादी जाहीर; बहुचर्चित उमेदवारांच्या नावांची घोषणा
भाजपची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत बहुचर्चित उेमदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
Oct 28, 2024, 03:35 PM ISTयंदाची निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणार? सलग सहाव्यांचा विजयी होणार का?
Devendra Fadnavis : 1999 ते 2019 सलग पाच वेळा देवेंद्र फडणवीस निवडून आले. आता सहाव्यांदा ते विजयी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Oct 25, 2024, 10:51 PM IST