'मनोज जरांगेंनी उमेदवार दिले असते तर....' शरद पवारांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...
Shaad Pawar On Manoj Jarange: मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी सष्ट केले आहे. यानंतर शरद पवार काय बोलतायत? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
Nov 4, 2024, 03:53 PM IST'राज ठाकरेंनी भेट नाकारली, विषय संपला; मी निवडणूक लढवणारच!'- सदा सरवणकर
Sada sarvankar On Raj Thackeray: तुम्हाला उभं राहायचंय तर उभ राहा. मला कोणाशीच बोलायचं नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
Nov 4, 2024, 03:06 PM ISTशरद पवारांनी केलं निवडणूक आयोगाचं कौतुक! काय झालंय नेमकं?
Sharad Pawar on Rashmi Shukla: शरद पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
Nov 4, 2024, 02:32 PM ISTनाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! ऐनवेळी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे 2 उमेदवार नॉट रिचेबल
Shivsena 2 Candidate Not Reachable: विधानसभेआधी नाशिक जिल्ह्यात खळबळ पाहायला मिळत आहे.
Nov 3, 2024, 09:24 PM ISTमुलगी, जावई होते आत्महत्येच्या तयारीत, मला सापडलेल्या चिठ्ठीत..'- नवाब मलिकांनी सांगितली कटु आठवण
Nawab Malik On Sana Malik: . केवळ मुस्लिमच नव्हे तर विशेषत:मराठी, उत्तर भारतीय असा सर्व समाज माझ्यासोबत आहे. कितीही झालं तरी मी जिंकून येणार असे ते यावेळी म्हणाले.
Nov 2, 2024, 09:49 PM ISTमहायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर? पवारांचा रोख कुणावर?
Sharad Pawar on Mahayuti: शरद पवारांनी महायुतीविरोधात रसदेचा फटाका फोडलाय. याचे पडसाद निवडणूक प्रचारात उमटण्याची शक्यता आहे.
Nov 2, 2024, 09:00 PM ISTतुरुंगातला स्वर्ग म्हणजे नक्की काय? संजय राऊत पहिल्यांदाच म्हणाले..
Sanjay Raut On Jahir Sabha Interview: नरकारतला स्वर्ग असे या पुस्तकाचे नाव आहे. पण तुरुगांत स्वर्ग कधी पाहायला मिळतो? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
Nov 2, 2024, 07:16 PM IST'मी सध्या आयसीयूमध्ये..ही अस्तित्वाची लढाई..' प्रकाश आंबेडकरांचे रुग्णालयातून भावनिक आवाहन
Prakash Ambedkar Emotional Appeal: प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे.
Nov 2, 2024, 01:50 PM ISTपरिवर्तनासाठी मराठा, मुस्लीम आणि दलितांना आणलं एकत्र, मनोज जरांगे सोशल इंजिनिअरींग यशस्वी होणार का?
Manoj Jarange Social Engineering: राज्यात परिवर्तनासाठी मराठा, मुस्लीम आणि दलितांना एकत्र आणल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलंय.
Oct 31, 2024, 08:02 PM ISTउद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा प्रवास 'खळ खट्याक'मधून संयमी होत चाललाय का? अंबादास दानवेंनी स्पष्टच सांगितले...
Raosaheb Danve on Shivsena: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते रावसाहेब दानवे यांनी 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत उपस्थिती लावली.
Oct 31, 2024, 07:04 PM ISTनिवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत? ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोगाकडे तक्रार
Amit Thackeray: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होते. याचे पालन राजकीय पक्ष, नेत्यांना करावे लागते.
Oct 31, 2024, 04:48 PM ISTऐन दिवाळीत बंडखोरीचे फटाके; बंडोबांचा थंडोबा करण्यात महायुतीला यश येणार का?
BJP tension of Rebel: आपापल्या पक्षाकडून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावून बसलेल्या अनेक नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही.
Oct 29, 2024, 09:35 PM ISTExclusive:'बहिणीने भावाकडे काही मागायचं...' भाऊबीजेच्या आधी अजित दादांबद्दल काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
Supriya Sule On Ajit Pawar: 'अजित पवारांना घर फुटल्याविषयीच्या वेदना होतात का? याची मला माहिती नाही. लोकशाही आहे ते त्यांच मत व्यक्त करू शकतात,' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Oct 29, 2024, 07:43 PM ISTकधीकाळी राज ठाकरेंचे एकनिष्ठ असलेले फडणवीसांचे खास कसे झाले? दरेकरांनी सांगितला तो किस्सा!
Pravin Darekar Interview: भाजप नेते प्रविण दरेकर यांनी नुकतीच 'झी 24 तास'च्या जाहीर सभा कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मनसे का सोडली? राज ठाकरेंशी कसं नातं होतं? फडणवीसांचे विश्वासू कसे बनले? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
Oct 29, 2024, 06:26 PM IST'मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो, पण यांनी...', शरद पवारांनी बोलून दाखवली मनातील सल
Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. पण काही लोकांनी आमच्यावर खटला केला आणि पक्षाचे मालक हे नाही तर आम्ही आहोत सांगितलं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
Oct 29, 2024, 05:42 PM IST