maharashtra vidhan sabha nivadnuk

राष्ट्रवादीतील फूटीनंतरही घडलं नाही ते उद्या घडणार! अजित पवारांची घोषणा; म्हणाले, 'सकाळी 6.30 पासून...'

Maharashtra Assembly Election: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांविरुद्ध शरद पवारांच्या पक्षाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यातच आता दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत असताना ही बातमी समोर येत आहे.

Nov 1, 2024, 12:33 PM IST

'उमेदवारी मागे घ्या, तुम्हाला...'; सरवणकरांनी नाकारली CM शिंदेंची 'ती' ऑफर? 'वर्षा'वर घडलं काय?

Maharashtra Assembly Election Mahim Assembly Constituency: अमित ठाकरेंविरुद्ध सदा सरवणकरांनी अर्ज दाखल केला असून महायुतीमधील घटक पक्षांची भूमिका मात्र अमित ठाकरेंना सहकार्य करण्याची असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

Nov 1, 2024, 08:38 AM IST

'पवार कुटुंबाने आता तरी...', छगन भुजबळांचं मोठं विधान, शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले 'ते कुटुंब...'

Chhagan Bhujbal on Pawar Family: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) कुटुंबातही दुरावा निर्माण झाला. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक मोठं विधान केलं आहे. 

 

Oct 31, 2024, 06:10 PM IST
Maharashtra Assembly Election Shiv Sena Vs ShivSena Across 47 Constituency PT1M43S

Maharashtra Assembly Election: 47 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष

Maharashtra Assembly Election Shiv Sena Vs ShivSena Across 47 Constituency

Oct 31, 2024, 04:40 PM IST
Maharashtra Assembly Election Arjun Khotkar And Kailash Goriyantal Nomination PT33S

Maharashtra Assembly Election: खोतकर आणि गोरंट्याल यांचे अर्ज वैध

Maharashtra Assembly Election Arjun Khotkar And Kailash Goriyantal Nomination

Oct 31, 2024, 04:30 PM IST
Maharashtra Assembly Election Mumbai Seawoods Police Seize 86 Lakh Fifty Thousand Cash PT37S

नवी मुंबईत कारमध्ये सापडले 86 लाखांची रोकड; मालकाचा शोध सुरु

Maharashtra Assembly Election Mumbai Seawoods Police Seize 86 Lakh Fifty Thousand Cash

Oct 31, 2024, 04:25 PM IST

राज ठाकरेंनी उमेदवार म्हणून लढवलेली 'ही' निवडणूक! स्वत: खुलासा करत म्हणाले, 'माझ्या आयुष्यात...'

Raj Thackeray Once Faught Election: राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र त्यांच्यापूर्वी राज ठाकरेंनी स्वत: एक निवडणूक लढवी होती. यासंदर्भात त्यांनीच खुलासा केला आहे. नेमकं ते कुठे निवडणूक लढले होते आणि त्यात काय झालेलं जाणून घ्या...

Oct 31, 2024, 04:02 PM IST

44 वर्षं, पाच वेळा नगरसेवक, विरोधी पक्षनेतेपद अन्...; भाजपात प्रवेश करणारे रवी राजा कोण आहेत?

Who is Ravi Raja: काँग्रेसचे दिग्गज नेते रवी राजा (Ravi Raja) यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या उपस्थितीत रवी राजा यांचा पक्षप्रवेश पार पडला. 

 

Oct 31, 2024, 01:49 PM IST

रवी राजांनी पत्रकार परिषदेत म्हटलं भावी मुख्यमंत्री, उल्लेख ऐकताच फडणवीस म्हणाले 'आधी...', पिकला एकच हशा

Ravi Raja Joins BJP: काँग्रेसचे रवी राजा (Ravi Raja) यांनी पक्षाची साथ सोडून भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. 

 

Oct 31, 2024, 01:11 PM IST

'अर्ज मागे घ्या अन्यथा...', भाजपाने दिला जाहीर इशारा; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले 'तुमचं भलं...'

Chandrashekhar Bawankule on BJP Candidates: भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपा (BJP) एकूण 156 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर इतर जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेना (Eknath Shinde Shivsena), अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) आणि मित्रपक्ष निवडणूक लढणार आहे. 

 

Oct 31, 2024, 12:14 PM IST

35 मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी पॉवरफूल लढाई! 'ही' पाहा यादी

Maharashtra Assembly Election 2024 Sharad Pawar Vs Ajit Pawar: 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचेही दोन गट पडले आणि मोठा गट अजित पवारांच्या पाठीशी उभा राहिला.

Oct 31, 2024, 10:49 AM IST

शिवसेना V/s शिवसेना: मुंबईत 'या' 11 ठिकाणी एकमेकांशी भिडणार; 'मातोश्री'च्या अंगणातही शिंदेंकडून चॅलेंज

Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena Vs Eknath Shinde Shivsena: राज्याच्या राजधानीमध्ये सध्या शिंदेंचे 6 तर ठाकरेंचे एकूण 8 आमदार आहेत. आता या दोन्ही पक्षांनी 11 ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार दिलेत. या लढती कशा असतील पाहूयात...

Oct 31, 2024, 10:16 AM IST

'...हा देशाच्या पंतप्रधानांचा आवडता छंदच बनला आहे'; उद्धव ठाकरेंचं विधान

Maharashtra Assembly Election 2024: "महाराष्ट्रासारखे प्रगत आणि सुजलाम् सुफलाम् राज्य दिवाळखोरीत गेले. त्यामुळे घराघरांत दिवाळी साजरी होत आहे ती कर्ज काढून," असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Oct 31, 2024, 08:03 AM IST

फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सरवणकर म्हणाले, 'मी राज ठाकरेंना भेटणार आणि...'

Maharashtra Assembly Election Sada Sarvankar: माहिममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही सदा सरवणकर इथून लढणार की नाही हे अद्यापही अनिश्चित असून सध्या अमित ठाकरे येथून लढत असल्याने जोरदार चर्चा सुरु आहेत. 

Oct 31, 2024, 07:26 AM IST