maharashtra

धनगर आरक्षणासंदर्भात बैठक निष्फळ, यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम

धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक निष्फळ ठरली आहे. येत्या 2 महिन्यांत अहवाल सादर करुन एसटी प्रमाणपत्रं देण्याची मागणी गोपीचंद पडळकर यानी केली आहे.  तर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.

Sep 21, 2023, 08:57 PM IST

खळबळ! मुंबईत चालत्या टॅक्सीत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, नराधमांनी पीडितेला रस्त्याच्या कडेला फेकले

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Sep 21, 2023, 06:56 AM IST

शर्टची बटणं उघडी ठेवण्याची स्टाईल पडेल महागात, थेट जाल तुरुंगात... चार जणांविरोधात गुन्हा दाखल

नांदेड जिल्ह्यात पोलीस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पण ज्या कारणासाठी या चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला ते कारण राज्यभर चर्चेचा विषय ठरलं आहे. या चौघांनाही स्टाईल करणं चांगलंच महागात पडलं आहे. 

Sep 20, 2023, 07:45 PM IST