mahavikas aghadi

महाराष्ट्रात महाविकास आघाडी फुटली? ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केला मोठा निर्णय

Maharashtra Politics : राज्यात महाविकास आघाडी फुटलीय का अशी चर्चा सुरू झालीय. याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेली स्वबळाची घोषणा. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे मविआच्या फुटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Jan 11, 2025, 06:26 PM IST

2019 आणि 2022 पेक्षा मोठा राजकीय भूकंप? महाराष्ट्रात लवकरच मविआ आणि भाजपा...

Big Political Happenings Expected In Maharashtra: विधानसभेच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे.

Dec 11, 2024, 10:05 AM IST

'हे सोयीचं असतं...'; गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य

Sanjay Shirsat on Eknath Shinde : महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावं गुलदस्त्यात आहे. शिवाय खातेवाटपाबद्दलही निर्णय झालेला नाही. अशातच गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

Dec 2, 2024, 12:55 PM IST

Maharashtra CM : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची अत्यंत ग्रँड तयारी, पण मुख्यमंत्रीपदी कोण? नाव गुलदस्त्यात

Mahayuti Swearing in Ceremony : महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्यानंतर जोरदार तयारी करण्यात येतेय.  शपथविधी सोहळा अत्यंत ग्रँड असणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिकाही पाठवण्यात आल्यात. 

Dec 1, 2024, 08:59 PM IST

पराभवावरुन महाविकास आघाडीत ब्लेम गेम,ठाकरेंच्या पक्षाचा काँग्रेस, पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा

Mahavikas Aghadi Blame Game: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झालेल्या पराभवाचं घटकपक्ष आपापल्या परीनं विश्लेषण करु लागलेत.

Nov 28, 2024, 07:37 PM IST
Special Report on Uddhav Thackeray Group Mahavikas Agahdi PT3M4S

ठाकरे मविआतून बाहेर?

Special Report on Uddhav Thackeray Group Mahavikas Agahdi

Nov 27, 2024, 09:35 PM IST

1995 ची पुनरावृत्ती? मोदी, शाह, शिंदे, फडणवीस, ठाकरे, पवार नाही तर 'हे' 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?

Maharashtra Assembly Election 2024 History Will Repeat: सध्याच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांपैकी कोणालाच थेट बहुमत मिळेल असं चित्र अगदी ठामपणे सांगण्यासारखं दिसत नाहीये. त्यामुळेच आता सारं काही 1996 सारखं होणार का? 

Nov 22, 2024, 01:31 PM IST

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? निकालाआधीच महायुती आणि महाविकास आघाडीतवाद पेटला?

Maharashtra politics : महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन निकालाआधीच महायुती आणि महाविकास आघाडीत वाद पेटल्याचे दिसत आहे. 

Nov 21, 2024, 07:44 PM IST
Amit Deshmukh has claimed that a Maha Vikas Aghadi government will be formed in the state PT59S

राज्यात मविआचे सरकार येणार : अमित देशमुख

Amit Deshmukh has claimed that a Maha Vikas Aghadi government will be formed in the state

Nov 14, 2024, 08:00 PM IST