mahavikas aghadi

 Vidhansabha Election mahavikas aghadi or mahayuti who is discussed in Solapur PT5M1S

महाविकासआघाडी की महायुती सोलापूरात चर्चा कुणाची

Vidhansabha Election mahavikas aghadi or mahayuti who is discussed in Solapur

Nov 14, 2024, 04:20 PM IST

मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक सुट्टी, 500 रुपयांत 6 सिलेंडर... वाचा मविआचा जाहीरनामा

आज महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रकाशित केला. या जाहीरनाम्यात महिलांशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टी मांडण्यात आल्या. महिलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत महत्त्वाचे मुद्दे यामध्ये मांडण्यात आले आहेत. 

Nov 10, 2024, 03:08 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीत दगाबाजी! महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते चक्रव्युहात सापडले

Maharashtra Politics :  विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत मित्रपक्षच एकमेकांविरोधात लढत आहेत. यामुळे निवडणुक अत्यंत चुरशीची झाली आहे. 

Oct 29, 2024, 10:29 PM IST

'या' एका जागेवरुन महाविकास आघाडी तुटणार? छोट्या पक्षांनी मोठ्या पक्षांविरोधात उभारलं बंडाचं निशाण

Mahavikas Aghadi Seat Sharing In Maharashtra : महाविकास आघाडीच्या 95 टक्के जागांवर आमचं एकमत झाल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. राहिलेल्या जागांवर आमचात विचार सुरू आहे अशी माहिती पवारांनी दिली. 

Oct 28, 2024, 10:06 PM IST

ना महाविकास आघाडी ना महायुती... अबकी बार अपक्ष सरकार? राज्यात 1995 च्या इतिहासाची पुनरावृत्ती?

Maharashtra Assembly Election 2024: राज्यामध्ये महायुतीचं सरकार कायम राहणार की महाविकास आघाडी सरकार येणार? यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच एक तिसरी शक्यताही व्यक्त केली जात आहे. राज्यामध्ये 1995 सारखी स्थिती तयार होऊ शकते असं म्हटलं जात आहे. नेमकं 1995 साली घडलेलं काय पाहूयात...

Oct 27, 2024, 11:08 AM IST

महाविकास आघाडीत 'या' 12 जागांचा तिढा, सहमतीशिवाय ठाकरेंनी जाहीर केले उमेदवार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी बारा जागांवर अजूनही तिढा कायम आहे. यातल्या अनेक जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपले उमेदवारही जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना मित्रपक्षांसाठी जाहीर केलेल्या जागांवरचे उमेदवार मागे घेणार का याबाबतची उत्सुकता आहे. 

Oct 25, 2024, 09:10 PM IST

मविआचा नवा फॉर्म्युला, आता तिन्ही पक्षांना मिळणार प्रत्येकी 90 जागा

Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये आता प्रत्येकी 90 जागांचं सूत्र ठरलं आहे. मविआतील तिन्ही पक्ष प्रत्येकी नव्वद जागा लढवणार आहेत. तर उर्वरीत 18 जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Oct 25, 2024, 07:43 PM IST

महाविकास आघाडीत जागावाटपावरुन शंभर नंबरी वाद, 85+85+85 फॉर्म्युल्याचं गणित काय?

Maharashtra Assembly Election : महाविकास आघाडीत जागावाटपावरुन शंभर नंबरी वाद निर्माण झालाय. 85 जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शंभर जागा लढणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. दुसरीकडं काँग्रेसनंही शंभरपेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणालेत.

 

Oct 24, 2024, 09:36 PM IST

'तो' एक निर्णय महाविकास आघाडीला महागात पडणार; MIM च्या इम्तियाज जलील यांनी केली मोठी घोषणा

2012 साली नांदेड महापालिकेत 12 नगरसेवक निवडून आणून एम आय एम ने महाराष्ट्राच्या राजकरणात एन्ट्री केली होती. आता  MIM नवी राजकीय खेळी खेळणार आहे.   

Oct 18, 2024, 07:02 PM IST

मातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला

Maharashtra Politics : महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होण्याआधीच काही मतदारसंघांतील उमेदवारांची नाव पुढं येऊ लागली आहेत. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही ठरला आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ स्वत: वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतऱणार आहेत.. 

 

Oct 17, 2024, 08:27 PM IST

महायुती, मविआला बंडोबाची धास्ती, निवडणुकीनंतर बंडखोर ठरणार किंगमेकर?

Maharashtra Politics : यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआसोबतच इतर पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.  पुढील काही दिवसात कोणता पक्ष किती जागा लढवणार हे  स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआसमोर बंडोबाचं मोठं  आव्हान असणार आहे. 

 

Oct 16, 2024, 09:22 PM IST