mahavikas aghadi

Shivsena MLA Shift To Trident Hotel Uday Samant reaction PT5M44S
Balasaheb Thorat reaction On Small parties Importance In Rajya Sabha Election PT1M4S

VIDEO | निवडणुकीत भेटीगाठी असतातच, बाळासाहेब थोरात यांचं विधान

Balasaheb Thorat reaction On Small parties Importance In Rajya Sabha Election

Jun 7, 2022, 04:45 PM IST

राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली, शिवसेना समर्थक आमदार, हे मंत्री नाराज

Rajya Sabha Elections :महाविकास आघाडीची (Maha vikas Aghadi) डोकेदुखी कमी व्हायला तयार नाही. निधी वाटपावरुन शिवसेना समर्थक आमदार नाराज आहेत.  

Jun 6, 2022, 01:43 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार बच्चू कडू यांच्या कोंडीत

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीने पावले उचलावी अशी कडूची मागणी आहे. पण मागणी दुर्लक्षित केली तर राज्यसभेचे मतदान शेवटच्या पाच मिनिटात करू असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. 

Jun 6, 2022, 12:13 PM IST
Mumbai Congress Candidate Imran Pratapgadi Confident Of Winning Rajya Sabha Election PT28S

महाविकास आघाडी राज्यसभेत विजयी होणार प्रतापगढींना विश्वास

Mumbai Congress Candidate Imran Pratapgadi Confident Of Winning Rajya Sabha Election

Jun 5, 2022, 06:35 PM IST