mahavikas aghadi

विधीमंडळ हिवाळी अधिवेशन आजपासून, महाविकास आघाडीची कसोटी

Maharashtra Legislature winter session : महाराष्ट्राचा हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे.  

Dec 22, 2021, 08:34 AM IST

बंगळूरची उन्नती शहाजीराजेंमुळे किमान याची जाण ठेवा, खासदार संभाजी राजे संतप्त

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत.

Dec 18, 2021, 04:01 PM IST
Minister Anil Chavan Hints NCP And Shiv Sena On Mahavikas Aghadi PT3M11S

VIDEO| महाविकास आघाडीतील खदखद कायम

Minister Anil Chavan Hints NCP And Shiv Sena On Mahavikas Aghadi

Dec 16, 2021, 10:15 PM IST

आता 'या' निवडणुकीवरुन चंद्रकांत पाटील यांचं मविआला थेट आव्हान

विधान परिषदेच्या 6 जागांपैकी 4 जागा भाजपने जिंकल्या आहेत

Dec 14, 2021, 07:56 PM IST

भाजपचा विजय, महाविकासआघाडीला मोठी चपराक - फडणवीस

Legislative Council Election Results​ : अकोला आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. 

Dec 14, 2021, 11:49 AM IST

राज्यात भाजप सरकार : शिवसेना-काँग्रेसने राणे यांचा दावा फेटाळून लावला

BJP government in Maharashtra : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा दावा शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) दोन पक्षांनी फेटाळून लावला आहे.  

Nov 26, 2021, 03:28 PM IST

'मुख्यमंत्री, शरद पवारांनी हे अश्रू पहावेत...' कर्मचाऱ्यांच्या वेदना ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी, पाहा व्हिडीओ

जीव गेला तरी आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे

Nov 24, 2021, 08:17 PM IST

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट; राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड

राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत असताना आता मोठी अपडेट समोर येत आहे

Nov 24, 2021, 01:09 PM IST

मुंबईतून पहिली एसटी रवाना, एसटी संपात मोठी फूट?

राज्यातील 17 डेपोतून तब्बल 36 एसटी बसेस आतापर्यंत सोडण्यात आल्यात. 

Nov 12, 2021, 04:53 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि पाठदुखीचा त्रास, शस्त्रक्रिया होणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेले काही दिवस पाठीचं आणि मान दुखीचा त्रास होत आहे

Nov 9, 2021, 06:43 PM IST

‘मविआ’च्या मंत्र्यांना आता मागोमाग अटक होणार, नारायण राणेंचा खळबळजनक दावा

भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाज आणि धूर नसणारे फटाके असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं.

Nov 5, 2021, 12:41 PM IST

खासदार उदयनराजे यांचं ईडीला थेट या शब्दात चॅलेंज, म्हणाले हिंमत असेल तर.....

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udaynraje Bhosale On Ed) यांनी संताप व्यक्त करत ईडीला थेट आव्हानच दिलंय.

Oct 14, 2021, 07:35 PM IST

''गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो तर महाराष्ट्राचा का नाही?''

''आजचा विरोधीपक्ष यांना काय जमतंय मुख्यमंत्री म्हणून असं म्हणायचे. दोन महिन्यात जाणार, मग तीन महिने मग एक वर्ष मग आता उद्या परवा तीन दिवस आता त्यांचं झालं बारावं आणि तेरावं''

Sep 26, 2021, 09:39 PM IST