maherchi sadi 2

Maherchi Saree sequel: 'माहेरची साडी'चा दुसरा भाग येणार? अलका कुबल यांची पहिली प्रतिक्रिया, VIDEO

What Alka Kubal Said on Maherchi Saree Sequel: माहेरची साडी या चित्रपटाचा सिक्वेल येणार का? याबाबत (Maherchi Saree) गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. तेव्हा याबद्दल थेट अलका कुबल यांनाच विचारण्यात आले. या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल कसा असेल, तो कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे तेव्हा पाहूया की नक्की अलका कुबल काय म्हणाल्या? 

Mar 22, 2023, 07:09 PM IST