Makar Sankranti 2024 : कधी आहे मकर संक्रांत? यंदा वाहन दमदार, जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि विधी
Makar Sankranti 2024 Date : मार्गशीर्ष गुरुवारनंतर महिलांना वेध लागतात ते मकर संक्रांती या सणाबद्दल. भारतात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध हा सण महाराष्ट्रातही मोठ्या थाटामाट्यात साजरा करण्यात येतो.
Jan 7, 2024, 08:08 PM IST2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी
2024 Festival List : नवीन वर्षाचे वेध सर्वांना लागले आहे. अशात नवीन वर्षात मकर संक्रातने सणाला सुरुवात होते. अशातच 2024 मध्ये होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी कधी आहे, हे जाणून घ्या आणि सुट्ट्यांची आतापासून प्लनिंग करा.
Dec 13, 2023, 07:27 PM ISTTrigrahi Yog: नववर्षाच्या सुरुवातीला बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता
Trigrahi Yog In Capricorn: नव्या वर्षाला अनेक ग्रह त्यांच्या स्थितीत बदल करतात. 2024 च्या सुरुवातीला मकर राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. मंगळ, सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने हा योग तयार होतोय.
Dec 8, 2023, 10:52 AM ISTAyodhya Ram Mandir: अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला, 6 कोटी वर्षं प्राचीन शिळांमधून अवतरणार श्रीराम!
Ayodhya Ram Mandir News: अयोध्येत भव्य दिव्य श्रीराम मंदिर उभारण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे. या मंदिरात भगवान श्रीराम आणि माँ सीता यांच्या मूर्ती बनवण्यासाठी तब्बल 6 कोटी वर्षांच्या प्राचीन शिळा आणल्या जाता आहेत.
Jan 29, 2023, 07:52 PM IST