malaika arora divorce

अर्जून कपूरची एकही कमेंट नसलेला Malaika Arora चा लहानपणीचा फोटो पाहिलात का?

Malaika Arora : मलायका अरोरा आज बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याच्या (Malaika Arora News) चर्चा रंगता दिसतात. मलायकानं आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिला ओळखता येणंच कठीण आहे. 

Apr 20, 2023, 09:42 PM IST

अरबाज खानच्या नात्यावर मलायका अरोराचं मोठं वक्तव्य म्हणाली...

अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या बोल्डनेस आणि अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. 

Oct 1, 2022, 09:20 PM IST

घटस्फोटानंतर मलायकाकडून एवढ्या कोटी रूपयांच्या पोटगीची मागणी?

अरबाजसोबत घटस्फोटानंतर पोटगीच्या प्रश्नावर का भडकली मलायका? 

 

Nov 27, 2021, 12:25 PM IST