सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी, सर्वाधिक मालवणला पसंती
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सध्या गर्दी झालीय. कोकणात येणाऱ्या पर्यटकांची सर्वाधिक पसंती मालवणला आहे.
Dec 24, 2017, 12:18 PM ISTथर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सध्या गर्दी झालीय. कोकणात येणाऱ्या पर्यटकांची सर्वाधिक पसंती मालवणला आहे.
Dec 24, 2017, 12:18 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.