Mars-Budh Yuti: 5 वर्षानंतर मंगळ-बुधाची मकर राशीत युती; 'या' राशी मालामाल होण्याची शक्यता
Mars And Budh Conjunction In Makar: येत्या काळात बुध आणि मंगळाचा संयोग होणार आहे. तब्बल 5 वर्षांनंतर या दोन्ही ग्रहांचा मकर राशीमध्ये संयोग तयार झाला आहे. ज्यामुळे सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे.
Feb 9, 2024, 04:53 PM ISTRuchak Yog: मंगळाच्या उच्च राशीत बनणार 'रूचक राजयोग'; 'या' राशींना होणार धनलाभ
Ruchak Yog In Kundli: ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग असतो तो त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो.
Jan 10, 2024, 10:42 AM ISTMangal-Budh Yuti: 5 वर्षानंतर वृश्चिक राशीत बनली मंगळ-बुधाची युती; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन
Mars And Budh Conjunction In Scorpio: वृश्चिक राशीमध्ये बुध ग्रह आणि मंगळाचा संयोग 5 वर्षांनंतर तयार झाला आहे. बुध आणि मंगळाच्या युतीचा परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर होणार आहे.
Nov 22, 2023, 10:42 AM ISTRuchak Yog: दिवाळीत बनणार ‘रूचक महापुरुष राजयोग’,'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Ruchak Yog In Kundli: 16 नोव्हेंबरला मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे एक रूचक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
Nov 2, 2023, 10:19 AM ISTRuchak Yog : मंगळ ग्रहाच्या गोचरने बनणार रूचक योग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसाच पैसा
Ruchak Yog In Kundli: ग्रहांचा सेनापती मंगळ नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. यावेळी रूचक राजयोग तयार होणार आहे. यावेळी अशा काही राशी आहेत, ज्यांना यचा लाभ मिळू शकतो.
Sep 15, 2023, 08:30 AM IST