काँग्रेस पराभवासाठी सोनिया गांधी जबाबदार, प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकात उल्लेख
प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांनी 'द प्रेसिडेंशियल इयर्स' या पुस्तकातून काँग्रेस नेतृत्वावर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
Dec 12, 2020, 11:06 AM ISTभारतीय राजकारणात पंतप्रधान मोदींनी केला 'हा' विक्रम
यापूर्वी हा रेकॉर्ड भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे होता.
Aug 13, 2020, 07:13 PM ISTकोरोनानंतर आर्थिक मंदी अटळ; मनमोहन सिंगांनी सुचवले तीन उपाय
देशातील लॉकडाऊन टाळता येणे शक्य नव्हते. मात्र, लॉकडाऊनची घोषणा अत्यंत घाईगडबडीत झाली.
Aug 10, 2020, 07:07 PM ISTकाँग्रेसने ४३ हजार किमीचा भारताचा भाग चीनला सरेंडर केला: जे.पी नड्डा
भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
Jun 22, 2020, 03:24 PM ISTनवी दिल्ली | 'पंतप्रधानांची शब्द योजना काटेकोर हवी'
Former PM Manmohan Singh Letter To PM Modi To Use Words Carefully On Galwan Stand Off
Jun 22, 2020, 03:15 PM ISTमोदींनी डॉ. मनमोहन सिंगांचा सल्ला विनम्रतेने मानावा- राहुल गांधी
डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले हे देशाच्या हिताचे आहेत
Jun 22, 2020, 10:48 AM IST'दिशाभूल करणारा प्रचार हा कूटनीति आणि खंबीर नेतृत्त्वाला पर्याय ठरु शकत नाही'
आपला देश आज इतिहासाच्या नाजूक टप्प्यावर उभा आहे. आपल्या सरकारने आज घेतलेले निर्णय आणि पावले भावी पिढ्या आपले आकलन कशाप्रकारे करतील, हे निश्चित करतील.
Jun 22, 2020, 10:07 AM ISTडॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
त्यांच्या प्रकृतीविषयी अनेकांनी चिंता व्यक्त केली होती.
May 12, 2020, 03:51 PM ISTमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह AIIMS रूग्णालयात दाखल
अचानक तब्बेत बिघडल्यामुळे केलं दाखल
May 10, 2020, 10:39 PM ISTसैनिकांचा महागाई भत्ता कापण्यापेक्षा बुलेट ट्रेनचा खर्च थांबवा, काँग्रेसची टीका
केंद्रीय कर्मचारी आणि सैनिकांवर असा निर्णय लादणं योग्य नसल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले.
Apr 26, 2020, 11:49 AM ISTकोरोनासाठी लॉकडाऊन गरजेचे, अंमलबजावणीची पद्धत चुकीची - सोनिया गांधी
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Apr 2, 2020, 02:00 PM ISTनवी दिल्ली| मनमोहन सिंगांना 'भारत माता की जय' बोलायला शरम वाटायची- मोदी
नवी दिल्ली| मनमोहन सिंगांना 'भारत माता की जय' बोलायला शरम वाटायची- मोदी
Mar 3, 2020, 03:30 PM ISTमनमोहन सिंगांना 'भारत माता की जय' बोलायला लाज वाटायची - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका
Mar 3, 2020, 12:47 PM IST...म्हणून ट्रम्प यांच्या पंगतीला बसण्यास काँग्रेस नेत्यांचा नकार
मोदींच्या शब्दकोशात लोकशाहीचा वेगळा अर्थ असावा.
Feb 24, 2020, 10:24 PM IST' देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर मनमोहन सिंगांची मदत घ्या'
देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक गरीब विरोधी सरकार
Feb 8, 2020, 08:51 PM IST