manmohan singh

राज्यसभेत पंतप्रधानांनी केले आक्षेपार्ह वक्तव्य...

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळं काँग्रेसच्या संतप्त खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. 

Feb 8, 2017, 07:14 PM IST

'मनमोहन सिंग यांनी माल्याला वाचवलं'

9 हजार कोटींची कर्ज बुडवून परदेशी फरार झालेल्या उद्योगपती विजय माल्याने लिहलेल्या पत्रावरुन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Jan 30, 2017, 10:16 PM IST

देशाच्या अर्थव्यवस्थेची मनमोहन सिंग यांना चिंता

देशाच्या आर्थिक परिस्थितीवरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Jan 30, 2017, 08:44 PM IST

...आणि आरबीआय गव्हर्नरांच्या मदतीसाठी धावले मनमोहन सिंग

आज एका बाजुला काँग्रेसचे कार्यकर्ते आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसले... तर दुसऱ्या बाजुला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग मात्र उर्जित पटेल यांच्या बचावासाठी संसदेच्या आर्थिक समितीसमोर उतरले.

Jan 18, 2017, 11:06 PM IST

नोटाबंदीचा निर्णय 'मोठं संकट' - मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या बंद करण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाला 'मोठं संकट' अशा शब्दांत संबोधलंय. 

Dec 10, 2016, 12:35 PM IST

नोटाबंदीचा निर्णय गरिबांना त्रासदायक, निर्बंधामुळे छोटे उद्योग अडचणीत - मनमोहन सिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या मुद्यावर माझा विरोध नाही, मात्र त्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली नव्हती. तसेच सरकारच्या या निर्णयाचा गरिबाला फटका बसतोय. छोटे व्यवसायिक अडचणीत आलेत. याचा परिणाम जीडीपीवर होणार आहे. हा परिणाम दोन टक्क्यांपर्यंत होईल, असे भाकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला. 

Nov 24, 2016, 12:39 PM IST

मनमोहन सिंह असे थोडक्यात बचावले होते

 देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह २००७ साली  एका विमान अपघातातून थोडक्यात बचावले होते.

Jul 28, 2016, 12:04 AM IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंहवर लवकरच येणार चित्रपट

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना दहा वर्षे भारताचे नेतृत्व करणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे.

Jun 13, 2016, 04:14 PM IST

माल्याच्या कर्जाला बँक गॅरेंटर आहे... मनमोहन सिंग!

किंगफिशर एअर लाईन्सचा मालक विजय माल्यानं तब्बल ९००० करोडोंचं कर्ज बुडवल्यात जमा आहे... पण, या कर्जासाठी त्याचा बँक गॅरेंटर कोण आहे माहीत आहे...? हे बँक गॅरेंटर आहेत मनमोहन सिंग...

May 21, 2016, 01:27 PM IST

सोनिया गांधी, मनमोहन सिंगाची चौकशी करा - स्वामी

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या लाचखोरीप्रकरणी राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. ऑगस्टाबाबत सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चौकशी करण्याची मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. मात्र केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा अशा सूचना उपसभापतींनी स्वामींना दिल्या.

May 4, 2016, 06:36 PM IST

पंतप्रधान खरं बोलत नाहीत : डॉ. मनमोहनसिंग

भीम टोला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज आसामच्या दिसपूरमध्ये लगावला.

Apr 11, 2016, 07:49 PM IST

पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांची विद्यापीठात एन्ट्री

चंदीगढ : भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग पुन्हा एकदा शिक्षकाच्या भूमिकेत जाणार आहेत. 

Apr 7, 2016, 01:26 PM IST