मोदी सरकारच्या सर्वव्यापी गैरव्यवस्थापनामुळे अर्थव्यवस्था संकटात- मनमोहन सिंग
नोटाबंदीचा धक्का आणि उतावीळपणे केलेली जीएसटीची अंमलबजावणी यामधून देशाची अर्थव्यवस्था अजूनही सावरलेली नाही.
Sep 1, 2019, 01:11 PM ISTमनमोहन सिंग यांची 'स्पेशल' सुरक्षा काढली, आता देशात चौघांनाच एसपीजी
केंद्र सरकारनं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे कवच काढून घेतलं आहे.
Aug 27, 2019, 12:00 AM ISTमनमोहन सिंगांची एसपीजी सुरक्षा हटवण्याचा गृहमंत्रालयाचा निर्णय
सुरक्षा संस्थांकडून संबंधित व्यक्तीला असलेला धोका लक्षात घेऊन अत्यंत व्यवसायिक पद्धतीने त्याचे मूल्यमापन केले जाते.
Aug 26, 2019, 11:05 AM ISTकाँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत मनमोहन सिंगांचे नाव आघाडीवर
मनमोहन सिंग कोणत्याही गटाचे नसल्यामुळे संभाव्य गटबाजीचा धोकाही टळेल.
Jul 15, 2019, 09:04 PM ISTमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची संसदीय राजकारणातून एक्झिट
डॉ. मनमोहन सिंग यांची आज संसदीय राजकारणातून एक्झिट झाली.
Jun 14, 2019, 08:12 PM ISTराहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये नवा फॉर्म्युला?
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरात आणि राहुल गांधींना अमेठी मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पक्षात निराशेचं वातावरण आहे
May 29, 2019, 11:28 AM ISTमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काही काळ राज्यसभेच्या बाहेर राहावं लागणार?
आसाममधून पुन्हा निवडून येणं अवघड
May 16, 2019, 12:50 PM ISTकाँग्रेस सरकारच्या काळात ६ वेळा सर्जिकल स्ट्राईक - राजीव शुक्ला
काँग्रेस सरकारच्या काळात सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र, आम्ही कधीही राजकारण केले नाही.
May 2, 2019, 05:21 PM ISTमसूद अजहरला सोडण्याच्या निर्णयाला सोनिया व मनमोहन सिंगांची मान्यता होती- अमित शहा
राहुल गांधी राजकारणाच्या नादात लोकांची दिशाभूल करत आहेत.
Mar 16, 2019, 01:20 PM ISTThe accidental Prime Minister : चहाविक्रेत्याचा 'युगपुरूष' होण्यापर्यंतचा प्रवास
अनपेक्षितपणे त्यांच्या वाट्याला ही भूमिका आली अन्....
Jan 10, 2019, 02:29 PM ISTद ऍक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर : ज्वाला गुट्टाचा अनुपम खेर यांना बोचरा सवाल
गेल्या आठवड्यात अनुपम खेर यांच्या द ऍक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला
Dec 31, 2018, 04:54 PM IST'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'चा ट्रेलर पाहून मनमोहन सिंग म्हणाले...
मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ सलग दहा वर्षे पंतप्रधान पदावर कार्यरत होते.
Dec 28, 2018, 11:18 AM ISTमाध्यमांविषयी मनमोहन सिंग याचं लक्षवेधी वक्तव्य
मी पंतप्रधानपदावर असताना....
Dec 19, 2018, 07:29 AM ISTमाजी पंतप्रधानांचा मोदींना सल्ला, म्हणाले...
पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे...
Nov 27, 2018, 07:52 AM ISTकाँग्रेसने नेहमीच अल्पसंख्याकांना झुकते माप दिले- अमित शहा
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ही परिस्थिती बदलली.
Nov 15, 2018, 05:55 PM IST