मोदी-चंद्रचूड आरतीवरुन वाद: फडणवीस 'त्या' इफ्तारचा फोटो शेअर करत म्हणाले, 'फरक फक्त...'
Modi Visit CJI Chandrachud Home Manmohan Singh Iftar Party Photo: चंद्रचूड यांच्या घरी जाऊन मोदींनी गणपतीची आरती केल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता फडणवीसांनी हा फोटो शेअर केला आहे.
Sep 13, 2024, 08:36 AM IST15 ऑगस्टला डॉ. मनमोहन सिंग यांना मागे टाकणार पीएम नरेंद्र मोदी, लाल किल्ल्यावर रचणार विक्रम
Independence Day 15th August Flag Hoisiting Record: देशवासीयांसाठी मोठ्या गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. आपण यंदा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लाल किल्यावरून ध्वजारोहण करत देशवासीयांना संबोधित करतील.
Aug 13, 2024, 08:36 PM ISTपंतप्रधान मोदी की मनमोहन सिंग? कोणाच्या सरकारमध्ये मिळाल्या जास्त नोकऱ्या? SBI रिपोर्ट आला समोर
Jobs in India: नोकऱ्या देण्यासंदर्भात मोदी सरकारची तुलना मनमोहन सरकारशी केली जाते. पण दोन्ही सरकारमध्ये सर्वाधिक नोकऱ्या कधी निर्माण झाल्या?
Jul 12, 2024, 07:43 AM IST'मनमोहन सिंग संवेदनशील पंतप्रधान होते, पण आता कोणालाच...'; शरद पवार यांचा हल्लाबोल
Maharashtra Politics : आता शेतकऱ्यांच्या अडचणींकडे कोणी लक्ष देत नाही. पण आता हा शेतकरी आक्रोश मोर्चा पुण्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशात पोहोचला आहे, असे शरद पवार म्हणाले.
Dec 31, 2023, 08:55 AM IST'सोनिया गांधी मला पंतप्रधान होऊ देणार नाहीत'; फोन कॉलवर व्यक्त केलेली खंत
Sonia Gandhi Will Not Make Me Prime Minister Of India: पक्षाध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी पंतप्रधान पद स्वीकारतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. सोनिया गांधींना आघाडीमध्ये असलेल्या इतर पक्षांचा पूर्ण पाठिंबाही होता.
Dec 8, 2023, 10:58 AM IST'मनमोहन यांना भारतरत्न देण्याची प्रणब मुखर्जींची इच्छा होती मात्र सोनिया..'; मोठा खुलासा
Manmohan Singh Bharat Ratna Award: 2014 मध्ये सचिन तेंडुलकर आणि सी. एन. राव यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मात्र त्या आधीच्या घटनाक्रमाबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Dec 8, 2023, 08:06 AM IST'....इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,' राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, 'यांना साधं AM, PM...'
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वडिलांच्या आयुष्यावर आधारित लिहिलेलं पुस्तक अनेक खुलासे करत आहे. यामध्ये त्यांनी एक किस्सा सांगितला आहे ज्यामध्ये प्रणव मुखर्जी यांच्या पंतप्रधान होण्याच्या अपेक्षांवर भाष्य केलं होतं.
Dec 6, 2023, 08:11 PM IST
'बाबा राहुल गांधींवर फार नाराज होते,' प्रणव मुखर्जींच्या मुलीचा मोठा खुलासा; म्हणाल्या 'अपरिपक्व...'
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात काही खुलासे केले आहेत. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरही राहुल गांधी संसदेत हजर राहत नसल्याने प्रणव मुखर्जी नाराज होते असा खुलासा त्यांनी केला आहे.
Dec 6, 2023, 04:10 PM IST
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमी निळी पगडीच का परिधान करतात?
पांढरा शुभ्र कुर्ता, निळी पगडी, डोळ्यांवर चष्मा आणी धीरगंभीर चेहरा, असं व्यक्तिमत्व असलेले भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सोमवारी संसदेत सहभागी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मनमोहन सिंग हे चर्चेत आले आहेत.
Aug 8, 2023, 07:26 PM IST"मनमोहन सिंग सरकारच्या काळात..."; 'प्रोजेक्ट चीता'वर काँग्रेसने ठोकला दावा
नामिबियातून चित्ते भारतात येण्याला काही तासांचाच अवधी उरला आहे
Sep 16, 2022, 11:40 PM ISTमोदी चूक सुधारत नाहीत, केवळ नेहरुंना जबाबदार धरत आहेत - मनमोहन सिंह
Manmohan Singh on PM Narendra Modi : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी हे चूक सुधारण्याऐवजी पंडित नेहरु यांना जबाबदार धरत आहेत.
Feb 17, 2022, 03:15 PM ISTपंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंह यांच्यासाठी केली प्रार्थना, केंद्रीय आरोग्यमंत्री भेटीसाठी एम्समध्ये
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना एम्स रुग्णालयात (AIIMS) दाखल करण्यात आले आहे.
Oct 14, 2021, 12:27 PM ISTVideo | Delhi | मनमोहन सिंह यांची तब्येत बिघडली
Manmohan Singh Admitted In AIIMS Hospital At Delhi
Oct 13, 2021, 09:50 PM ISTऐतिहासिक आर्थिक सुधारणांच्या बजेटची 30 वर्षे; डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केल्या भावना
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 30 वर्षापूर्वी आजच्या दिवशी एक ऐतिहासिक बजेट सादर केले होते
Jul 24, 2021, 04:05 PM ISTकोरोनाचा पहिला डोस घेतला तरीही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण, एम्स रुग्णालयात भरती
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी सायंकाळी म्हणजे 19 एप्रिलला रीपोर्ट मिळाल्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्सच्या सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Apr 19, 2021, 09:09 PM IST