पंतप्रधानांनी फेटाळून लावलं राजीनाम्याचं वृत्त...
पंतप्रधान मनमोहन सिंग नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलं होतं. यावर पंतप्रधान कार्यालयानं तातडीनं स्पष्टीकरण देत या वृत्ताला उडवून लावलंय.
Dec 31, 2013, 12:20 PM ISTजातीय हिंसाचार विधेयक मांडणारच - गृहमंत्री
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनातच हे विधेयक मांडणार असल्याची स्पष्टोक्ती गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेय. या विधेयकाला विरोध एकट्या भाजपचा नाही. राज्य सरकारांच्या अधिकारात केंद्राचा हस्तक्षेप वाढेल, अशी टीका अनेक राज्यांनी केली आहे.
Dec 5, 2013, 04:05 PM ISTजातीय हिंसाचार विधेयक विरोधात मोदींचं पंतप्रधानांना पत्र
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणारेय. मात्र भाजपनं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच जातीय हिंसाचार विधेयकावर प्रश्न उपस्थित केलेत... नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांना पत्र पाठवून काही प्रश्न उपस्थित केलेत...
Dec 5, 2013, 12:21 PM ISTमाझ्या हयातीत 'पाक' युद्ध जिंकणार नाही; पंतप्रधान चिडले
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच पाकला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘माझ्या हयातीत पाकिस्तान भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारचं युद्ध जिंकण्याची शक्यताही नाही’ असं म्हणत पंतप्रधानांनी आपली चीड व्यक्त केलीय.
Dec 5, 2013, 08:08 AM IST... आणि क्रिकेटच्या देवासाठी पंतप्रधानही थांबले!
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही सचिन तेंडुलकरला त्याला जाहीर झालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराबाबत फोनवरून शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी थोडा वेगळा प्रकार घडला.
Nov 16, 2013, 10:08 PM IST‘सिंग इज किंग’, पंतप्रधान ठरले अव्वल ‘सिंग’!
जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग अव्वल नंबरवर आहेत. ‘शीख १००’ या मासिकानं जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख असल्याचं म्हटलंय.
Nov 10, 2013, 08:30 PM IST... हा आहे गुजरात इफेक्ट - नरेंद्र मोदी
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्तानं आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘द स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची पायाभरणी केली.
Oct 31, 2013, 01:05 PM ISTजर देशाचे पहिले पंतप्रधान सरदार पटेल असते, तर...- मोदी
“सरदार पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, तर आज देशाचं चित्र वेगळं असतं”, असं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या समक्ष म्हटले. देशाचे पहिले गृहमंत्री तसंच स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित वस्तु संग्रहालयाच्या उद्घाटन सोहळ्यात नरेंद्र मोदी असं म्हणाले.
Oct 29, 2013, 08:45 PM ISTभारत-चीन सीमा सहकार करारावर होणार स्वाक्षरी
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सध्या रशिया आणि चीनच्या दौ-यावर आहेत. रशियातून काल चीनमध्ये दाखल झालेत. चीनमध्ये आज ते अध्यक्ष क्सी जिनपिंग यांच्याशी आणि पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेणार आहेत. सीमा सहकार करारासह अनेक महत्त्वाच्या करारांवर यावेळी स्वाक्ष-या होणार आहेत.
Oct 23, 2013, 10:35 AM ISTपुतीन यांनी दिले मनमोहन सिंग यांना तीन स्पेशल गिफ्ट
सध्या मॉस्कोमध्ये कडाक्याची थंडी आहे, अशात पंतप्रधान मनमोहन सिंग दोन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर आहे. या थंडीच्या वातावरणात भारत-रशिया संबंधातील उब अजूनही कायम आहे.
Oct 22, 2013, 04:38 PM IST`मला पंतप्रधानपदाचा अपमान करायचा नव्हता`
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दोषी खासदार तसंच आमदारांच्या बचावासाठी मांडण्यात आलेल्या वटहुकूमावर चर्चा करण्यासाठी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.
Oct 2, 2013, 11:48 AM ISTराहुल गांधींनी घेतली पंतप्रधानांची भेट
दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱ्या अध्यादेशावर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू आहे. दोषी गुन्हेगार आमदार-खासदारांना अभय देणारा सरकारचा वटहुकूम आणि त्यावर राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य या संदर्भात थोड्याच वेळात राहुल गांधी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत.
Oct 2, 2013, 10:32 AM ISTपंतप्रधान राहुल गांधींच्या वक्तव्यावर नाराज!
अमेरिकेच्या दौ-यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राजीनामा देण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मी राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत त्यामुळे मी विचलित होत नाही, असं पंतप्रधान म्हणाले.
Oct 1, 2013, 11:11 PM IST`पंतप्रधानांच्या पाठिशी पक्ष`... सोनियांचं मोदींना सडेतोड उत्तर
दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱ्या अध्यादेशावर राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर तीसऱ्या दिवशी क्राँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संपूर्ण काँग्रेस पक्ष पंतप्रधानांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचं स्पष्ट केलंय.
Oct 1, 2013, 09:18 AM ISTमुंबई हल्ल्याच्या दोषींवर कारवाई करू- शरीफ
संयुक्त राष्ट्र समितीच्या परिषदेत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानातून होण्या-या वाढत्या अतिरेकी कारवायांप्रकरणी भारताने चिंता व्यक्त केली.
Sep 29, 2013, 11:58 PM IST