आता लढा संसदेबाहेर, भाजप भूमिकेवर ठाम
‘कोळसा खाण घोटाळा’ देशातील आत्तापर्यंत सर्वात मोठा घोटाळा असून या घोटाळ्यात युपीए सरकारचेच मंत्री अडकल्याचा आरोप भाजपनं आज एका पत्रकार परिषदेत केलाय.
Sep 7, 2012, 03:57 PM IST`मौन`मोहन सिंगच भ्रष्टाचारी- वॉशिंग्टन पोस्ट
‘हजारों जवाबों से बेहतर है मेरी खामोशी’ म्हणणाऱ्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या खामोशीवर प्रख्यात अमेरिकन वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’नेही टीकेची झोड उठवली आहे. मनमोहन सिंगच भारतातील भ्रष्ट सरकारचे प्रमुख आहेत, असा सनसनाटी आरोप ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केला आहे.
Sep 5, 2012, 01:30 PM ISTराजीनाम्यासाठी २०१४ची वाट पाहा - पंतप्रधानांचं उत्तर
नुकत्याच इराण दौऱ्यावरून परतलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना जोरदार उत्तर दिलंय.
Aug 31, 2012, 05:30 PM ISTबाबा रामदेवांचा एल्गार
बाबा रामदेव पुन्हा एकदा रामलीला मैदानावरून सरकारवर निशाणा साधला आहे. काळ्याधनाविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारला पूर्णवेळ दिला गेला होता. आज सायंकाळपर्यंत पंतप्रधानांनी कारवाई केली नाही तर महाक्रांती होईल, एल्गार बाबांनी रविवारी केला आहे.
Aug 12, 2012, 02:09 PM ISTलोकसभेचे कामकाज स्थगित
संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, काही मिनिटातच ते स्थगित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आसाममधील हिंसाचाराचे पडसाद उमटले.
Aug 8, 2012, 11:42 PM ISTपंतप्रधानांना पाकिस्तान दौऱ्याचं निमंत्रण
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी शुक्रवारी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाकिस्तान दौऱ्याचं आमंत्रण दिलंय. झरदारी यांनी या निमंत्रणाची औपचारिकरित्या घोषणाही केलीय.
Jul 28, 2012, 11:53 AM ISTनेमकं काय हवंय शरद पवारांना...
आपली नाराजी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिल्याची माहिती समोर आलीय. या पत्रातून शरद पवार यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या तीन मागण्याही मांडल्यात. यातलीच एक मागणी आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कार्यशैलीत बदल घडवण्याच्या सूचना करणं.
Jul 20, 2012, 09:29 PM ISTपंतप्रधानांच्या मदतीला धावले टाटा
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारभारावर अनेक स्तरांवरून टीकेची उठल्यानंतर ‘टाटा ग्रुप’चे अध्यक्ष रतन टाटा हे मनमोहन सिंग यांच्याबाजुने उभे ठाकलेत. गुरुवारी, रतन टाटा यांनी पंतप्रधानांचं जोरदार समर्थन करत त्यांना पाठिंब्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय.
Jul 19, 2012, 01:44 PM IST'मनमोहन सिंग : सोनियाज् पुडल'
‘अंडरअचिव्हर’ अशी पदवी मिळालेल्या भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लंडनच्या एका वृत्तपत्रानं ‘इंडियाज सेव्हिएर ऑर सोनियाज पुडल’ अशी उपाधी बहाल केलीय.
Jul 17, 2012, 10:19 AM IST'...तर सोनियांना कुणीच रोखू शकलं नसतं'
'जर सोनियांना पंतप्रधान व्हायचं असतं तर त्यांना कुणीच रोखू शकलं नसतं,' अशी स्पष्टोक्तीच ए. पी. जे अब्दुल कलाम या पुस्तकात दिलीय.
Jun 30, 2012, 11:59 AM ISTभारत झाला उदार, युरोपातील देशांना मदत
भारतावर कर्जाचा डोंगर असला तरी कर्जाच्या सापळ्यात सापडलेल्या १७ युरोपीय देशांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या निधीसाठी भारत १० अब्ज डॉलरची मदत करणार आहे. भारताबरोबरच ब्रिक गटाचे सदस्य असलेल्या पाच देशांनी या निधीसाठी मदत करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.
Jun 20, 2012, 04:57 PM ISTभारताने इराणला विरोध करावा - हिलरी
इराणच्या अणु कार्यक्रमाला भारताने विरोध करण्यासाठी भारतानं इराणकडची तेल आय़ात कमी करावी, अशी इच्छा अमेरिकेची आहे. तर भारत मात्र इराणबरोबर चांगली मैत्री ठेवू इच्छित आहे, मत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्य़ातही भेट घेतली. त्यावेळी हिलरी यांनी चर्चा केली.
May 8, 2012, 12:53 PM ISTराज्यांविरोधात एनसीटीसी नाही - पीएम
दहशतवाद्यांविरुद्ध लढाई ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या लढाईला सर्व राज्यांच्या सरकारच्या सहयोगाची गरज आहे. केंद्रीय दहशतवाद विरोधी केंद्राची (एनसीटीसी) स्थापना म्हणजे केंद्र विरुद्ध राज्य असे नाही, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
May 5, 2012, 02:52 PM IST'झरदारी' येतायेत... पंतप्रधानांच्या 'दारी'
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी रविवारी भारतभेटीवर येणार आहेत. ते पंतप्रधान मनमोह सिंग यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मुंबई हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी हाफीज याचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता कमी आहे.
Apr 8, 2012, 11:42 AM ISTलवकरच ब्रिक्स बँकेची स्थापना
स्थानिक चलनात आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासंदर्भात दोन करार या परिषदेत झाले. तसंच ब्रिक्स देशांमध्ये पायाभूत सूविधांच्या उभारणीसाठी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी संयुक्त विकास बँकेची स्थापना करण्यावर एकमत झालं. बॅकेच्या स्थापनेसाठी कृती गटाची बांधणी करण्यात येणार आहे.
Mar 29, 2012, 09:00 PM IST