दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम पाकनं बंद करावं- पंतप्रधान
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत गरजलेत. यावेळी त्यांनी पाकला खडेबोल सुनावले. पाकिस्तान हे दहशतवादाचं केंद्र असून दहशतवादाला खतपाणी घालण्याचं पाकनं बंद करावं, अशी स्पष्ट भूमिका घेतली.
Sep 29, 2013, 09:19 AM ISTभ्रष्ट, कलंकित नेत्यांना चाप : वटहुकूमाबाबत युपीए सरकार नमले
भ्रष्ट, कलंकित नेत्यांना अभय देणाऱ्या वटहुकूमाबाबत युपीए सरकार बॅकफूटवर गेलंय. या वटहुकूमाच्या विरोधातील जनमताच्या रेट्यापुढे युपीए सरकार नमले आहे.
Sep 28, 2013, 08:47 AM ISTशोहेदा ब्रिगेडनं स्वीकारली जम्मू हल्ल्याची जबाबदारी
जम्मूमध्ये झालेल्या या हल्ल्यांची जबाबदारी एका फारशा माहित नसलेल्या दहशतवादी गटाने घेतलीय. या गटाचं नाव ‘शोहेदा ब्रिगेड’ असं आहे.
Sep 26, 2013, 01:44 PM ISTमनमोहन-शरीफ भेटणार, पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर!
पंतप्रधान मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनासाठी अमेरिका दौऱ्यावर रवाना झालेत. आज ते वॉशिंग्टनमध्ये पोहोचतील. त्यानंतर शुक्रवारी ते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्य़क्ष ओबामा यांच्या भेटीत अनेक प्रादेशिक सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
Sep 26, 2013, 09:13 AM ISTओबामा, मनमोहन सिंग आणि... मिस अमेरिका!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा... भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि नुकताच मिस अमेरिकेचा खिताब आपल्या नावावर करणारी भारतीय वंशाची नीना दावुलुरी...
Sep 18, 2013, 03:33 PM ISTमोदींचं नव्या ‘ABCD’द्वारं काँग्रेसवर टीकास्त्र...
राजस्थानची राजधानी जयपूर इथं आपल्या पहिल्या रॅलीला संबोधित करत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि केंद्रसरकावर टीकास्त्र सोडलं. राजस्थान निवडणुकीच्या प्रचाराचं मोदींनी रणशिंग फुंकलं. काँग्रेस सरकार आणि भ्रष्टाचार याची नवीन एबीसीडीच मोदींनी मांडली.
Sep 10, 2013, 03:32 PM ISTराहुलच्या नेतृत्वाखाली काम करण्यास पंतप्रधान तयार
लोकसभा निवडणूक २०१४ नंतर काँग्रेस पक्षात कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपण तयार असल्याचे संकेत पंतप्रधान महमोहन सिंग यांनी दिलेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करताना आनंदच होईल, असंही त्यांनी म्हटलंय.
Sep 7, 2013, 08:42 PM ISTसीरिया संकटामुळे अर्थकारणावर परिणाम - पंतप्रधान
रूपयांचे मूल्य घसरणे ही चिंतेची बाब आहे. सीरिया संकटामुळे अर्थकारणावर परिणाम झाला आहे. तसेच करंट अकाऊंट डेफिसिटमुळे रूपया घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण ही देशापुढील आर्थिक चिंता आहे, असे निवेदन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे लोकसभेत केले.
Aug 30, 2013, 01:30 PM IST...आणि पंतप्रधानांनी मौन सोडलं!
रुपयाची ढासळलेली पत आणि अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेर मौन सोडलंय.
Aug 29, 2013, 02:45 PM ISTपंतप्रधान डॉ. सिंग-बराक ओबामा यांची होणार भेट
भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पुढील महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. ते व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध वाढविण्याबाबत ते चर्चा करतील. २७ सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये ही भेट होणार आहे.
Aug 21, 2013, 03:17 PM ISTमोदींनी दिलं पंतप्रधानांना आव्हान
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी चक्क पंतप्रधानांनाच आव्हान दिलंय. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करतील तेव्हा त्यांच्या आणि माझ्या भुज इथल्या भाषणाची नक्कीच तुलना होईल, असं वक्तव्य करून मोदींनी नवी खळबळ उडवून दिलीय.
Aug 15, 2013, 08:38 AM ISTलाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण
आज भारताचा स्वातंत्र्यदिन... देशाचा ६७ वा स्वातंत्र्यदिन लाल किल्ल्यावर होतोय साजरा झाला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहन झालं यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं.
Aug 15, 2013, 08:10 AM ISTपंतप्रधान बोलत नाही म्हणताय, मग हे पाहा....
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विरोधकांनी सतत ‘मौनीबाबा’ म्हणून टीका केलीय. पण, या सगळ्या विरोधकांना पंतप्रधानांनी तोंडावर पाडलंय.
Jul 23, 2013, 12:13 PM ISTदहशतवादी हल्ल्यानंतरही पंतप्रधान-सोनिया काश्मीर दौऱ्यावर
पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीनगरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले होते.
Jun 25, 2013, 10:31 AM ISTगंगेचा प्रकोप, हजारोंचा जीव मुठीत
उत्तराखंडात पावसा तडाखा आणि गंगेचा प्रकोप अनेकांच्या जीवावर बेतलाय. अजून हजारो जण आपला जीव मुठीत घेऊन मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला.
Jun 19, 2013, 07:21 PM IST