manoj bajpayee

...अन् विधू विनोद चोप्राने माझ्या पत्नीच्या हाताचा चावा घेतला; मनोज वाजपेयीने सांगितला 'तो' धक्कादायक अनुभव

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpayee) आधी बॉबी देओलने (Bobby Deol) 2001 च्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. 

 

Jan 8, 2025, 08:36 PM IST

'शाहरुखला नेहमीच सर्वांचं लक्ष हवं होतं,' मनोज बाजपेयी यांनी वर्गमित्राबद्दल केला खुलासा, 'त्याला मिळालेलं यश...'

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीने (Manoj Bajpayee) सांगितलं की, थिएटर करत असताना शाहरुख खानप्रमाणे (Shahrukh Khan) आपल्याभोवती नेहमी लोकांचा गराडा असावा किंवा सर्वांचं लक्ष आपल्याकडे असावं अशी इच्छा नव्हती. 

 

Dec 13, 2024, 06:48 PM IST

मनोज बाजपेयी हिंदू, पत्नी मुस्लिम; मुलीने विचारले, 'माझा धर्म काय?', अभिनेता म्हणाला 'तू फक्त...

प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी याचे 2006 साली मुस्लिम अभिनेत्री शबाना रझासोबत लग्न झाले. दोघांचे धर्म वेगळे असूनही, त्यांच्या नात्यात कधीही अडचण आली नाही. मनोज बाजपेयी याचे म्हणणे आहे की, धर्मामुळे त्याच्या घरात कधीही समस्या निर्माण झाली नाही. 

Dec 13, 2024, 05:41 PM IST

पियुष मिश्राचा 'सुनो रे किस्सा' होतोय Viral, हे ऐकून जुन्या आठवणी होतील जाग्या!

Piyush Mishra Suno re Kissa: मनोज वाजपेयीचा एक फार जुना व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेत आलाय. 

Oct 23, 2024, 08:33 PM IST

सुशांत सिंह राजपूतला सतावत होती 'ही' गोष्ट! मनोज बाजपेयी म्हणाला, 'मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वीच...'

Manoj Bajpayee On Sushant Singh Rajput Troubled By This Thing: मनोजने 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'सोनचिडिया' चित्रपटामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर काम केलं होतं. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सुशांतने मनोजला त्याला सतावत असलेल्या एका गोष्टीसंदर्भात सांगितलं होतं. याबद्दलचा खुलासा आता मनोजनेच केला आहे. मृत्यूच्या 10 दिवस आधी सुशांतबरोबर काय बोलणं झालं होतं याबद्दलही मनोजने खुलासा केला. तो काय म्हणाला आहे पाहूयात...

May 15, 2024, 02:36 PM IST

'मी त्यांना म्हणालो, तुम्ही आता..', मनोज बाजपेयीचा वडिलांबरोबरचा अखेरचा संवाद; स्पॉटबॉय रडला

Manoj Bajpayee Last Conversation With His Father: एक अष्टपैलू आणि उत्तम अभिनेता म्हणून मनोज बाजपेयीला मनोरंजनसृष्टीत ओळखलं जातं. मनोजच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये त्याने अनेक खसता खाल्ल्या आहेत. त्याच्या खासगी आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगाबद्दल त्याने नुकताच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं. तो नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात...

May 14, 2024, 03:28 PM IST

'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणी

Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वडिलांच्या निधनाविषयी सांगितलं. 

May 13, 2024, 01:02 PM IST

मनोज बाजपेयीचे Top 10 सिनेमे- सीरिज पाहा 'या' OTT प्लॅटफॉर्मवर

Manoj Bajpayee Movies on OTT: तुम्हीही मनोज बायपेयीचे चाहते आहात? एकाहून एक कलाकृती कुठं पाहायच्या? एका क्लिकवर तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मनोज बाजपेयीचे एकाहून एक चित्रपच आणि सीरिज ओटीटीवर नेमक्या कुठे पाहायच्या? 

 

Apr 23, 2024, 12:49 PM IST

PHOTO : IAS च्या नावाखाली दिल्लीला पळाला, मुंबईच्या चाळीत राहिला, अनेकांनी नाकारल्यानंतर आज बॉलिवूडचा मालामाल अभिनेता

Entertainment : एखाद्या अभिनेत्याच्या संघर्षाची कहाणी ऐकून आपल्याला विश्वास बसत नाही. अनेक वेळा तो रिजेक्ट झाला. अगदी एकेकाळी या अभिनेत्याचा फोटो कचऱ्याचा पेटीत फेकला होता. 

Apr 23, 2024, 09:30 AM IST

काय म्हणता! मनोज बाजपेयीचा 8 पॅक अ‍ॅब्सचा फोटो बनावट होता? अभिनेत्याने केला खुलासा

'किलर सूप'मुळे गेले अनेक दिवस अभिनेता मनोज बाजपेयी चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनोज बाजपेयीचा एक शर्टलेस फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. मात्र आता अभिनेत्याने हा फोटो बनावट असल्याचं सांगितलं आहे.

Jan 17, 2024, 04:32 PM IST

'पत्नीनं कोंकणासोबतचा Kissing Scene पाहिला अन्...', मनोज वाजपेयींचा खुलासा

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीसाठी 2023 हे वर्ष खूप चांगलं होतं असं म्हणायला हरकत नाही. या वर्षात 'गुलमोहर', 'सिर्फ एक बंदा काफी है' आणि 'जोरम' प्रदर्शित झाले. तर या वर्षी त्यांचा 'किलर सूप' हा डार्क कॉमेडी सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेन यांच्यात किसिंग सीन दाखवण्यात आला आहे. त्यावर त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया कशी होती हे त्यांनी सांगितलं आहे. 

Jan 7, 2024, 06:01 PM IST

'तुम्ही फक्त आकडे फेकत...,' Animal चित्रपटाच्या यशामुळे मनोज वाजपेयी व्यथित, म्हणाला 'तुम्ही संस्कृती...'

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने पुन्हा एकदा 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या निमित्ताने बॉक्स ऑफिवरील कमाईच्या आकड्यांवरुन होणाऱ्या अवाजवी चर्चेला नापसंती दर्शली आहे. याचं कारण अ‍ॅनिमल'सह त्याचा 'जोराम' प्रदर्शित झाला आहे. 

 

Dec 19, 2023, 04:51 PM IST

Year Ended: 2023 मध्ये ओटीटीवरील टॉपचे कलाकार

Year Ender 2023 Top OTT Performers: शाहिद कपूरने 'फर्जी'तून डिजीटल क्षेत्रात पाऊल टाकले. ही सिरिज त्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरली. सोहम शाहने फर्जीमध्ये आपल्या अभिनयाची ताकद दाखवली. सोहम शाहने तुम्बाडमधून स्वत: सिद्ध केले. मनोज वाजपेयीने एक बंदा काफी है आणि जोरममधून दमदार पाऊल टाकले. नवाजुद्दीनने ओटीटीवर पदार्पण करुन हड्डीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

Dec 16, 2023, 02:53 PM IST

'मी स्वस्त मजूर आहे' द फॅमिली मॅनसाठी मिळालेल्या मानधनावरुन मनोज वाजपेयीची खंत

Manoj Vajpayee on his Fees: आज ओटीटीवर नाना तऱ्हेचे चित्रपट, सिरिज येताना दिसत आहेत. त्यातील एक गाजलेली सिरिज म्हणजे 'द फॅमिली मॅन'. परंतु या सिरिजमधून समोर आलेले अभिनेते मनोज वाजपयी यांनी मात्र आपल्याला दिलेल्या कमी पैशांबाबत खुलासा केला आहे. 

Jun 19, 2023, 09:43 PM IST

'The Family Man' मध्ये Manoj Bajpayee ऐवजी दिसला असता 'हा' अभिनेता

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी हे सध्या त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. तर दुसरीकडे प्रेक्षक त्यांच्या 'द फॅमिली मॅन 3' ची प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनोज यांनी खुलासा केला की त्यांनी सुरुवातीला 'द फॅमिली मॅन' या सीरिजला नकार दिला होता. तर त्यांच्या पत्नीनं त्यांना एक वेगळाच सल्ला दिला होता. 

Jun 4, 2023, 05:43 PM IST