manoj bajpayees daughter can not speak hindi

लेकीनं असं काय केलं की, Manoj Bajpayee म्हणाले 'माझ्यासाठी हे लज्जास्पद'

Manoj Bajpayee Daughter : मनोज बाजपेयी हे लोकप्रिय अभिनेते असून त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असणारे आता लेकीमुळे चर्चेत आले आहेत. मनोज उत्तम हिंदी बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या हिंदी भाषेचे अनेक चाहते आहेत. पण त्यांच्या लेकीलाच हिंदी बोलता येत नाही याची त्यांना लाज वाटते. 

May 29, 2023, 01:14 PM IST