VIDEO|जरांगे फॅक्टरचा धनजंय मुंडेंना परळीत किती फरक पडेल?
Dhananjay Munde on Manoj Jarange Factor Zee 24 Taas Jahir Sabha
Nov 8, 2024, 09:50 PM ISTमराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम, 8 पैकी 7 जागांवर महाविकासआघाडीचा विजय
लोकसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महाविकासआघाडीने विजय मिळवला आहे. त्यामुळे मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला अशी चर्चा रंगली आहे.
Jun 5, 2024, 03:39 PM IST