mansi naik

साडी नेसून मानसी नाईकने केलं मनमोहक फोटोशूट; चाहते घायाळ

घतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर' या गाणांमुळे प्रकाशझोतात आलेली मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते. 'बघतोय रिक्षावाला' फेम मराठी अभिनेत्री मानसी नाईकने नुकतंच साडीमध्ये खास फोटोशूट केले आहे.

Jun 1, 2024, 03:12 PM IST

'तुझी आईच माझी सासू बनणार'; VIDEO शेअर करत मानसी नाईकनं दिली हिंट!

Manasi Naik : घटस्पोटानंतर मानसी नाईकच्या त्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... तुझी आईच माझी सासू बनणार असं का म्हणाली मानसी नाईक...

Apr 13, 2024, 12:00 PM IST

मानसी नाईकचा बोल्ड अंदाज; अभिनेत्री म्हणतेय 'लावा फोन चार्जिंगला''

 एकविरा म्युझिक प्रस्तुत 'लावण्यवती'  या अल्बममधील 'गणराया' आणि 'करा ऊस मोठा' या दोन गाण्यांनंतर आता 'लावा फोन चार्जिंगला' ही ठसकेबाज  लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सर्वांनाच ठेका धरायला लावणाऱ्या 'लावण्यवती' च्या गाण्यांमध्ये 'लावा फ़ोन चार्जिंगला' या अजून एक ठसकेदार लावणीचा समावेश झाला आहे. 

Nov 13, 2023, 04:56 PM IST

'तोंड फिरवण्यापूर्वी स्वत:ला...', घटस्फोटांच्या चर्चांमध्ये 'हे' काय बोलून गेली Mansi Naik

Mansi Naik नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आता पुन्हा एकदा तिच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. 

Nov 18, 2022, 12:25 PM IST

धक्कादायक : अभिनेत्री मानसी नाईक घेणार घटस्फोट? सोशल मीडियावरुन हटवलं आडनाव

मानसी आणि तिच्या पतीमध्ये काही ठिक चालत नसल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहे. मानसी लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही बोललं जातंय

Nov 12, 2022, 05:08 PM IST

'जिंदगी को बेरंग कर देती है...', एकदाचं स्पष्ट सांग; मानसी नाईकच्या दुसऱ्या पोस्टमुळे चाहतेही संपातले

मानसी नाईकनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 12, 2022, 10:23 AM IST

'बघतोय रिक्षावाला...', फेम मानसी नाईक आणि पती प्रदीप खरेराच्या नात्यात दुरावा ? सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

मानसीनं शेअर केलेल्या त्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली असून ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 9, 2022, 11:12 AM IST

हुबेहूब ऐश्वर्या रायसारखी दिसतेय 'ही' मराठमोळी अभिनेत्री

व्हिडिओ पाहून नेटकरीही फिदा 

Mar 19, 2020, 08:01 PM IST

मानसी नाईक गैरवर्तन प्रकरणी पुण्यातून एक जण ताब्यात

अभिनेत्री मानसी नाईक गैरवर्तन प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

Feb 8, 2020, 11:30 PM IST
 Pune,Shirur Bapusaheb Shinde On Mansi Naik Molest Case PT1M8S

पुणे । मानसी नाईक छेडछाड प्रकरण, शिवसेनेला नाहक बदनाम करू नये

शिरुर येथे मानसी नाईक छेडछाड प्रकरण : शिवसेनेला नाहक बदनाम करू नये

Feb 8, 2020, 08:25 PM IST
Pune,Shirur Marathi Actor,Dancer Mansi Naik Molest PT7M13S

पुणे | अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड

पुणे | अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड
Pune,Shirur Marathi Actor,Dancer Mansi Naik Molest

Feb 7, 2020, 08:25 PM IST

छेडछाड : मी गप्प बसणार नाही, मी महाराष्ट्राची मुलगी आहे - मानसी नाईक

अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाडीची घटना. 

Feb 7, 2020, 07:16 PM IST

नव्या वर्षात 'या' अभिनेत्रीवर मासे विकण्याची वेळ

का आली अभिनेत्रीवर अशी वेळ? 

Jan 3, 2020, 11:43 AM IST

व्हिडिओ : मानसीच्या मुजऱ्यानं भलेभले घायाळ

मयूर करंबळीकर दिग्दर्शित 'वज्र' या सिनेमात अभिनेत्री मानसी नाईकचा खास मुजरा प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 

Jan 17, 2017, 08:59 PM IST

मानसीच्या 'बाई वाड्यावर या'नं घातला धुमाकूळ

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचा बाई वाड्यावर या हा डायलॉग मोठ्याप्रमाणावर प्रसिद्ध झाला.

Aug 5, 2016, 06:02 PM IST