Vitamin C Deficiency: व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे ही समस्या, लक्षणे दिसताच काळजी घ्या
Vitamin C Deficiency Foods: निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्वाची भूमिका बजावत असतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घ्या आणि स्वत:ची काळजी घ्या.
Dec 13, 2022, 03:37 PM ISTVideo : कॅमेऱ्यासमोर असं कृत्य करणाऱ्या मुलींनी आईकडून मिळाला चप्पलेचा मार
Viral Video : सोशल मीडियाचं तरुण पिढीला वेड लागलं आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि लाईक, कंमेट्ससाठी तरुण पिढी अनेक वेळा मर्यादा ओलांडताना दिसतात.
Dec 13, 2022, 02:19 PM IST
Health Tips: शरीरासाठी मनुकाचे पाणी वरदान, त्याचे हे आहेत खूप फायदे
Soaked Raisins: आपण सुखा मेवा खाण्याला प्राधान्य देतो. मात्र, काही सुखा मेवा भिजवून खाण्याचे खूप फायदे आहेत. त्याचप्रमाणे मनुका पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Dec 13, 2022, 01:14 PM ISTGuess Who : अनिल कपूरच्या Mr. India मधील या चिमुकल्यांपैकी तिघे आजचे सुपरस्टार
MR India Child Artist : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांचा 80 च्या दशकात गाजलेला चित्रपट म्हणजे Mr India. या चित्रपटातील लहान मुलं आज मोठी झाली आहेत.
Dec 13, 2022, 11:04 AM ISTYear Ender 2022 : देवर - भाभीच्या डान्सपासून वडिलांच्या अंत्यसंस्कारला मैत्रिणीला प्रपोजपर्यंत, 2022 मधील ट्रेडिंग Video
Top 5 Hit Viral Video : नवीन वर्षांचं आपण काही दिवसांमध्ये स्वागत करणार आहोत. या वर्षी म्हणजे 2022 मध्ये सोशल मीडियावर कुठे व्हिडिओ हे ट्रेडिंगमध्ये होते त्यावर एक नजर टाकूयात.
Dec 13, 2022, 10:10 AM ISTMumbai Airport : अरे एवढी लोकं कुठे निघाली देश सोडून?
Mumbai News : मुंबई विमानतळावर असंख्य लोकांनी एकच गर्दी केली होती. एवढ्याली लोक एकत्र देश सोडून का जातं आहे असा प्रश्न पडला आहे.
Dec 13, 2022, 09:13 AM ISTSingle Cigarette Ban: धुम्रपान करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'Single' सिगरेट विक्रीवर येणार बंदी?
Sale of Loose Cigarette in India: देशात सिंगल म्हणजे सुट्ट्या सिगरेटवर बंदी येण्याची शक्यता, भारतात दरवर्षी जवळपास 3.5 लाख लोकांचा धुम्रपानामुळे (smoking) मृत्यू होत असल्याचा अहवाल
Dec 12, 2022, 03:42 PM ISTMaha Samruddhi : नागपूर - मुंबईनंतर आता 'या' शहरांचं अंतर होणार कमी, 2 एक्स्प्रेसची घोषणा
Nagpur Goa Highway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. त्यामुळे आता नागपूर ते मुंबईतील 16 तासांचा प्रवास हा 8 तासांवर येणार आहे.
Dec 12, 2022, 01:44 PM ISTSharad Pawar birthday : वडिलांना शुभेच्छा देत Supriya Sule झाल्या भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या...
Supriya Sule Video : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 82 वा वाढदिवस आहे. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अशात त्यांची लेक सुप्रिया सुळे या भावूक झाल्या आहेत.
Dec 12, 2022, 11:12 AM ISTVideo : 'काय डोंगर, काय झाडीच्या नादात' असं Pre-wedding photoshoot नको रे देवा, कपलसोबतची घटना ऐकून अंगावर येईल काटा
Pre-wedding photoshoot : लग्न हे प्रत्येक वधू - वराच्या (bride groom video) आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. आजकाल या आठवणी अजून सुंदर करण्यासाठी Pre-wedding photoshoot फाड आलं आहे.
Dec 12, 2022, 10:21 AM ISTMumbai News : पुढील स्टेशन..! पुण्यापाठोपाठ मुंबईतील 'या'आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी धावणार मेट्रो
Mumbai Metro : सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा म्हणून कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने मेट्रो बांधण्याची योजना 2006 पासून सुरु आहे. लवकरच पुणेपाठोपाठ मुंबईतील 'या'आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी मेट्रो धावणार आहे.
Dec 12, 2022, 09:00 AM ISTSharad Pawar birthday : शरद पवारांचे विविध Moods पाहून म्हणाल, हे तेच आहेत ना...?
Video Sharad Pawar : शिस्तबद्ध दिनक्रम, मुत्सद्दीपणा अन् दूरदृष्टीच्या जोरावर शरद पवार यांनी देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आज त्यांचा वाढदिवस...त्यानिमित्ताने या प्रभावशाली नेत्याच्या ऐतिहासिक भाषणाची आठवण तर होणारच ना...
Dec 12, 2022, 07:51 AM ISTVastu Tips : प्रत्येकाला गरम तव्याबद्दलचे 'हे' नियम माहिती हवेत, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम
Astro Tips : घरात कायम आनंद, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहवं म्हणून अनेक जण वास्तूशास्त्राची मदत घेतात. प्रत्येकाच्या किचनमधील तव्याबद्दलही वास्तू शास्त्रात काही नियम सांगितले आहेत.
Dec 11, 2022, 03:20 PM ISTVideo : नारीशक्ती! Time आणि Target Setting चं उत्तम उदाहरण
Viral Video : लोकलच्या (Mumbai Local) काट्यावर मुंबईकरांचं आयुष्य सुरु असतं. एक लोकल सुटली की सगळं गणित विस्कळतं. महिलेंचा Time Management चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Dec 11, 2022, 02:47 PM ISTTrending News : अनेकदा बऱ्याच वस्तू जळल्यानंतर राख होतात, पण राख न होता मेणबत्ती का वितळते?
Interesting Fact : 'या' पृथ्वीतलावर अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलचं रहस्य हे आपल्याला समजण्यापलिकडील असतं. कुठलीही वस्तू जळली की त्याची राख होते मग अगबत्ती लावली की त्याची राख होते मग मेणबत्ती पेटल्यावर त्याचं काय होतं, तुम्हाला माहिती आहे का?
Dec 11, 2022, 12:32 PM IST