Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची? देवीचं वाहन, शुभ मुहूर्त, साहित्य सर्व काही एका क्लिकवर
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीची पूजा, शुभ मुहूर्त, सुगड पूजा विधीसह संपूर्ण माहितीसह हा सण का साजरा केला जातो, शास्त्रीय आणि धार्मिक कारणासह सर्व गोष्टी जाणून घ्या.
Jan 12, 2025, 11:05 PM ISTवटसावित्रीच्या पूजेला 'हा' श्लोक नक्की म्हणा
Vatsavitri 2024 : जेष्ठा महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हणतात. हिंदू शास्त्रामध्ये वटपौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले म्हणून लग्न झालेल्या स्त्रिया या, वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, अशी आख्यायिका सांगीतली जाते.
Jun 20, 2024, 04:29 PM ISTMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची? नवरीचा ववसा म्हणजे काय?
Makar Sankranti 2024 : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रात. यंदाही 15 जानेवारीला सोमवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात यादिवशी सवाष्ण महिला सुगड पूजा करतात. तुम्ही पहिल्यांदाच सुगड पूजा करणार असाल तर जाणून घ्या विधी, पूजा साहित्यबद्दल.
Jan 9, 2024, 06:26 PM ISTVIDEO | दिवाळीत 3 हजार कोटींची सोने खरेदी
3 thousand crore gold purchase in Diwali
Oct 24, 2022, 11:05 PM IST