marathi kitchen tips

बेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी; 'ही' रेसिपी एकदा ट्राय कराच!

पावसाळा म्हटलं की गरमा गरम चहा सोबत कांदा भजी हवीच. पण बेसन आणि चहा म्हणजे अ‍ॅसिडिटीला निमंत्रण. अशातच आज आम्ही तुम्हाला बेसनाशिवाय कुरकुरीत भजी सांगणार आहोत. 

Jul 15, 2024, 02:49 PM IST

Makar Sankranti 2023 : आता चिंता नको, मकर संक्रांतीसाठी असे बनवा जिभेवर विरघळणारे तिळाचे लाडू

Makar Sankranti 2023 : तिळाचे लाडू, हा एक असा पदार्थ जो सर्वांनाच जमतो असं नाही. काहींना पाकच जमच नाही, काहींचे लाडू खायचे म्हणजे हातोडी घेऊन बसायचं का असाही प्रश्न पडतो. पण, आता ती चिंता मिटेल. 

 

Jan 12, 2023, 01:26 PM IST

Kitchen Hacks : बेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी... 'ही' कमाल रेसिपी एकदा ट्राय कराच !

आता बेसनाशिवाय कांदा भजी किंवा कोणतेही पकोडे तुम्ही करू शकता तर?  आश्चर्य वाटलं ना पण अहो ही अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा आता शक्य आहे.

Dec 28, 2022, 03:55 PM IST

Kitchen Hacks : पुऱ्या पापड तळून उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताय तर सावधान ! तुम्ही देताय रोगांना आमंत्रण

Disadvantage of Reuse Oil: तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किंसंस, गळ्यात जळजळ अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. ऑक्सीडेटिव तनाव (oxidative stress), उच्च रक्तचाप (hypertension), एथेरोस्क्लेरोसिससाठीही तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो.

Dec 26, 2022, 05:29 PM IST