marathi new year

दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात नववर्षाचं स्वागत, सर्वत्र आनंदाचं वातावरण

निर्बंधमुक्तीची गुढी... डोंबिवली, ठाणे, गिरगाव याठिकाणी ढोल पथकांकडून सलामी वादन सुरू

 

Apr 2, 2022, 08:18 AM IST

मराठी नववर्षाचे बारामतीत दिमाखदार स्वागत..!

रॅलीमध्ये सहभाग महिलांनी नऊवार साडी व फेटा परिधान करत मराठमोळा पेहराव केला होता. 

Mar 20, 2018, 12:01 AM IST

नाशिक । नववर्ष स्वागतासाठी महावादन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 10:21 PM IST

मराठी नववर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह

मराठी नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह, गुढी उभारत, रागोंळ्या काढत हिंदू नव वर्षाचं उत्साहात स्वागत, पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

Apr 8, 2016, 08:40 AM IST

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येपासूनच मराठी नववर्षाचे स्वागत

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येपासूनच ठिकठिकाणी नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. त्यासंबंधीच्या बातम्यांचा घेऊयात थोडक्यात आढावा. 

Mar 21, 2015, 08:31 AM IST