married man

महिलांना का आवडतात दुसऱ्यांचा नवरा? कारण ऐकून बसेल धक्का

महिलांना का आवडतात दुसऱ्यांचा नवरा? कारण ऐकून बसेल धक्का

Dec 23, 2024, 08:53 PM IST

गर्लफ्रेंडबरोबर 2 मुलांचा बाप रेल्वे रुळावर आला, समोरुन येणाऱ्या ट्रेनचा स्पीड पाहाताच प्रेयसी मागे हटली आणि...

Love Affair : प्रेमाला विरोध होत असल्याने दोन मुलांचा बाप आपल्या प्रेयसीला घेऊन आयुष्य संपवायला निघाला. दोघंही रेल्वे ट्रॅकवर आले. पण वेगाने येणाऱ्या ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी मागे हटली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Jul 26, 2024, 10:18 PM IST

गर्लफ्रेंडबरोबर आयुष्य संपवायला निघाला दोन मुलांचा बाप, ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी मागे हटली अन्...

Love Affair : प्रेमाला विरोध होत असल्याने दोन मुलांचा बाप आपल्या प्रेयसीला घेऊन आयुष्य संपवायला निघाला. दोघंही रेल्वे ट्रॅकवर आले. पण वेगाने येणाऱ्या ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी मागे हटली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Feb 2, 2024, 07:23 PM IST

विवाहित पुरुषांनी रोज रात्री खा एक बदाम, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

Almond Eating Benefits : आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे वेळेत होणे गरजेचे आहे. त्यातच जर तुम्ही बदाम खात असाल तर ते ही बातमी विवाहित पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वांची आहे.  

Jan 4, 2024, 12:26 PM IST

रागावलेल्या बायकोला असं करा खुश, 'या' ट्रिक्सचा फायदा नक्की होईल

सर्व पुरुषांना हे माहित असेल की, आपल्या रागावलेल्या पत्नीचे मन वळवणे सोपे नसते. कारण ती एकदा का रागावली की, तिच्याशी साधं बोलणं देखील कठीण होऊन बसतं.

Jun 28, 2022, 09:45 PM IST

कंगना राणौत अजय देवगनच्या प्रेमात? बॉलिवूडला हादरा देणारी बातमी 

कंगनानं असं काही वक्तव्य केलंय की, बॉलिवूडमध्ये नक्कीच खळबळ उडेल

May 13, 2022, 01:01 PM IST

विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नका; नीना गुप्तांची कळकळीची विनंती

नीना गुप्ता यांचा हा व्हिडिओ पाहाच, कारण..... 

Mar 6, 2020, 04:39 PM IST