संभाजी नगरमधील परिक्षा केंद्रावर मास कॉपी
Mass Copy at Exam Center in Sambhaji Nagar
Feb 22, 2025, 06:35 PM ISTBAMU Exam: परीक्षेच्या वेळेत कोरी पानं सोडा, संध्याकाळी 500 रुपये देऊन तोच पेपर सोडवा... संभाजीनगर मध्ये कॉपीचा अजब प्रकार
BAMU Sambhajinagar Mass Copy: छत्रपती संभाजीनगरात शिक्षणाचा बाजार... ज्या विद्यार्थ्यांना पेपर अवघड जात होता त्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षे सेंटरवर विशेष स्किम, कॉपीच्या या अजब प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली गंभीर दखल
Apr 4, 2023, 03:41 PM ISTकॉपी मुक्ती अभियानाचा नांदेडमध्येही फज्जा
कॉपी मुक्ती अभियानाचा नांदेडमध्येही फज्जा उडाल्याचं चित्र सोमवारी दिसलं. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील चिखली येथील गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक महाविद्यालयात कॉपीचा सुळसुळाट सुरु असल्याचं चित्र होतं.
Feb 26, 2018, 07:54 PM IST'शेम टू शेम', ६१ विद्यार्थी नापास
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या कुसुमतोंडी गावातील फुलचंद भगत महाविद्यालयाचे ६१ विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी 'शेम टू शेम' साऱखं काम केलं आहे.
Jun 9, 2016, 12:18 AM IST