mathura

आता यूपी पोलीसांच्या वर्दीवर दिसणार 'या' देवाचा फोटो...

उत्तर प्रदेशातील योगी सरकारने एक नवीन विशिष्ट्यपु्र्ण निर्णय घेतला आहे.

Dec 14, 2017, 11:53 AM IST

मोहन भागवत यांच्या गाडीला अपघात

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यमुना एक्सप्रेस-वेवर झालेल्या रस्ता अपघात थोडक्यात वाचले. त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला.

Oct 6, 2017, 09:49 AM IST

किशोरवयीन मुलीला बेशुद्ध करून पोलिसांनीच केला गैरप्रकार...

उत्तरप्रदेशातील मथुरा येथे चक्क पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 29, 2017, 09:34 PM IST

योगी सरकारकडून शेतकऱ्याची थट्टा; कर्जमाफी फक्त १ पैसा

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र, आता भाजपचे कारनामे उघड होत आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याची योगी सरकारने थट्टाच केलेय.  

Sep 19, 2017, 01:22 PM IST

मथुरेत हिंसा... हेमा मालिनींनी डीलिट केले 'वादग्रस्त' फोटो

उत्तरप्रदेशच्या मथुरामध्ये झालेल्या हिंसेनंतर भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर जोरदार टीका होतेय. 

Jun 3, 2016, 03:57 PM IST

अतिक्रमण हटविण्याच्या वेळी जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी

उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये पोलीस आणि जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी गेलाय. मथुरेचे पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि स्थानिक पोलिस अधिकारी संतोष कुमार यादव यात शहीद झालेत, तर १५ आंदोलक ठार झालेत. पाच पोलीस गंभीर जखमी झालेत.

Jun 3, 2016, 11:11 AM IST

हेमामालिनी यांनी साजरी केली होळी

मथुरेच्या खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनींनी रथोत्सवात सहभागी होत होळी साजरी केली. मथुरेत आयोजित करण्यात आलेल्या लठमार होळीमध्ये हेमामालिनी स्वतः राधेच्या रुपात आल्या आणि त्यांनी कृष्णासोबत होळी खेळली. 

Mar 15, 2016, 11:16 AM IST

अंगावर संपूर्ण रेल्वे गेल्यावरही तो राहिला जिवंत

 उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या अंगावरून संपूर्ण रेल्वे गेली तरी तो जिवंत आहे.

Feb 2, 2016, 04:01 PM IST

देशभरात जन्माष्टमीचा उत्साह... सगळीकडे गोविंदा रे गोपाळा!

देशभरात श्रीकृष्ण जन्मष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. उत्तर भारतातली श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा इथलं वातावरण डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. मथुरेतल्या श्रीकृष्ण मंदिरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी देशातल्या कोनाकोपऱ्यातून भाविकांनी मथुरेतल्या मंदिरात हजेरी लावली होती. 

Sep 6, 2015, 09:26 AM IST