Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची कमी जोखमीची जबरदस्त योजना! झटपट रक्कम दुप्पट
Post Office Investment Marathi News: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर आहेत. या योजना अशा लोकांसाठी त्याचा फायदा होतो. जे पारंपारिक गुंतवणुकीला प्राधान्य देतात आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात, त्यांना चांगला परतावा मिळतो. जाणून घ्या या पोस्ट ऑफिसच्या मस्त योजनेबद्दल.
Oct 19, 2022, 11:30 AM ISTPost Office Scheme | पोस्टाच्या या शानदार योजनेत गुंतवा पैसे; छप्परफाड परताव्याची हमी
पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेत तुम्ही दर महिन्याला 1500 रुपये गुंतवल्यास तुम्हाला लाखांचा फायदा होईल.
Dec 23, 2021, 03:27 PM ISTLIC पॉलिसी मॅच्योरिटीच्या आधीच सरेंडर करायची असल्यास जाणून घ्या नियम
एलआयसी पॉलिसीला सरेंडर करण्याबाबत काही नियमावली निश्चित कऱण्यात आली आहे.
Sep 17, 2021, 03:53 PM ISTFD Rules | फिक्स्ड डिपॉजिटचे नियम बदलले; व्याज कपातीचे नुकसान होण्याआधी जाणून घ्या
जर तुम्ही फिक्स्ड डिपॉजिटमध्ये (FD) पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. एफडी करण्याआधी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे
Sep 6, 2021, 08:02 AM ISTPost Officeची 'ही' विमा पॉलिसी खूप खास... 705 रुपयांच्या प्रीमियमवर 17 लाखांच्या मॅच्युरिटी लाभ
तसे पाहाता पोस्ट ऑफीस सरकारी असल्याने लोकांचा त्यावर विश्वास आहे.
Aug 29, 2021, 09:04 AM IST100 रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर 14 लाखांचा रिटर्न, Post Office ची योजना समजून घ्या !
मनीबॅकसोबतच विमा संरक्षण देखील मिळेल
Apr 8, 2021, 05:43 PM IST'काही जण फक्त वयानं वाढले'
काही जण फक्त वयानं वाढले आहेत, पण त्यांना समज मात्र आली नाही, अशा कठोर शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Mar 3, 2016, 03:50 PM ISTपीएफचे पैसे मुदतीपूर्वी काढता येणार नाहीत?
भविष्यनिर्वाह निधीतील (पीएफ) तुमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला हवे तेव्हा काढता येणार नाहीत. त्याला लगाम घालण्यात आलाय. निवृत्तीआधीच पैसे काढून घेण्यास मनाई करण्यात आलेय. तसेच ५८ वर्षांपर्यंत पैसे काढता येणार नाहीत.
Jul 8, 2015, 03:50 PM IST