उत्तर प्रदेशात माया विरुद्ध दया
Jul 21, 2016, 01:34 PM ISTभाजपला मायवतींशी घेतलेला पंगा उत्तर प्रदेशात महाग पडणार
बसपाच्या अध्यक्षा मायवतींविरोधात उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी केलेल्या अभ्रद वक्तव्याची किंमत आता भाजपला मोजावी लागण्याची शक्यताय. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक अवघी काही महिन्यावर असताना बसपाला या मुद्द्यावरून आयतं कोलीत मिळाले आहे.
Jul 21, 2016, 11:21 AM ISTमायावतींकडून 'आरएसएस'ला 10 लाख रुपयांचं दान!
लखनऊस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बनवण्यात आलेल्या माधव सेवा आश्रमावर केवळ भाजपच नाही तर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावतींचीही मेहरनजर असल्याचं समोर आलंय.
Mar 31, 2016, 02:57 PM ISTनिलंबन कारवाई : काँग्रेसला मुलायम, मायावतींची साथ
गेल्या काही दिवसांपासून एकट्या पडत चाललेल्या काँग्रेसला आज मात्र 9 पक्षांची साथ मिळालीय. काँग्रेसच्या खासादारांच्या निलंबनाविरोधात सुरू असलेल्या आंदोलानात मुलायम मायावतीही सहभागी झाले आहेत. दरम्यान, मुंबईत हुतात्मा चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय. खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंबईत निदर्शनं केली.
Aug 4, 2015, 05:40 PM ISTमोदींच्या कॅनडातील विधानावरून राज्यसभेत गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 06:23 PM ISTबसपाचा हत्ती राज्यात पाय रोवतोय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 02:15 PM ISTस्वबळावर निवडणूक लढवणार बसपा अध्यक्ष मायावती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 05:09 PM ISTमायावती - `बहेनजी`नाही व्हायचंय पंतप्रधान?
लोकसभा निवडणूक २०१४मध्ये बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. सध्या मायावती राहुल गांधी, नरेंद्र मोदी, मुलायम सिंह यादव आणि अरविंद केजरीवाल या आपल्या विरोधकांपेक्षा कमी दिसतायेत आणि त्या प्रचार रॅलीही कमी करतायेत. मात्र निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची रणणिती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलीय.
Apr 4, 2014, 02:19 PM ISTमाया-मुलायमुळे सरकार तरले, देशाच्या माथी FDI!
रिटेल क्षेत्रात एफडीआयच्या सरकारच्या निर्णयावर मतदान होण्यापूर्वीच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने लोकसभेतून वॉकऑऊट केल्यामुळे सरकार तरले आहे. समाजवादी पक्षाकडे २२ खासदार आहेत तर बसपकडे २१ खासदार आहेत.
Dec 5, 2012, 07:13 PM ISTपूर्ण विचारानंतरच घेणार यूपीए समर्थनाबद्दल निर्णय - मायावती
‘यूपीए’ समर्थन द्यायचं की नाही याबद्दल निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षानं सर्वस्वी माझ्यावर सोपवलीय... पूर्ण विचाराअंतीच मी याबद्दल निर्णय घेईन’ असं बसपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मायावतींनी स्पष्ट केलंय.
Oct 10, 2012, 12:17 PM ISTमाझ्या जीवाला धोका - मायावती
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी जास्त सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली आहे. याबातचे पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लिहिले आहे.
May 2, 2012, 02:26 PM ISTयूपी निकालांपूर्वी राजकीय हालचालींना वेग
मतमोजणीच्या आदल्या दिवशी देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशात निकालानंतरच्या संभाव्य आघाड्यांसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत
Mar 5, 2012, 02:39 PM ISTउत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी आज प्रचार समाप्ती
राजकीय दृष्ट्य सर्वात महत्वाच्या उत्तर प्रदेशात विधानसभे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याकरता आज संध्याकाळी प्रचार समाप्ती होणार आहे.
Feb 6, 2012, 11:29 AM IST'माया' जमणावऱ्या मंत्र्यांवरची 'माया' आटली
उत्तर प्रदेशाच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ प्रतिमेची छबी मतदारांवर ठसवण्यासाठी मुख्यमंत्री मायावतींनी चार मंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. या हकालपट्टीसाठी कोणतेही कारण देण्यात आलेलं नाही. पण सूत्रांनी हे चौघे पक्ष विरोधी कारवाया आणि भ्रष्टाचारात आघाडीवर होते असं सांगितलं.
Dec 25, 2011, 11:52 PM IST'पीएम, सीबीआय लोकपालमध्ये हवे'- मायावती
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी मंगळवारी लोकपालवर केंद्र सरकारला चागंलच फैलावर घेतलं आहे. मायावती यांनी लोकपालला पाठिंबा दिला आहे त्याचसोबत लोकपालच्या कक्षेत पंतप्रधान आणि कनिष्ठ सरकारी कर्मचारी हे देखील लोकपालच्या कक्षेत आले पाहिजे अशी मागणी केली आहे.
Dec 13, 2011, 09:21 AM IST