कुठल्याही ऍपशिवाय दिसणार कॉलरचं नाव; TRAI विकसित करणार तंत्रज्ञान
लवकरच कॉल करणाऱ्याचे नाव मोबाईल फोनच्या स्क्रीनवर दिसू शकते. ज्या कागदपत्रांच्या आधारे मोबाईल कनेक्शन घेतले आहे. ते नाव देखील असेल. या दिशेने काम करण्यास सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे.
May 21, 2022, 08:45 AM ISTमालाच्या ने-आणसाठी जीएसटी काऊन्सिलची 'ई-वे बिल'ला मंजुरी!
जीएसटी काऊन्सिलनं देशात ई-वे बिलला मंजुरी दिलीय. १ जून २०१८ पासून देशभर ई-वे बिल लागू होईल.
Dec 16, 2017, 06:46 PM IST