metro project in mumbai

Good News! मेट्रोसाठी फडणवीस Action Mode मध्ये; अधिकाऱ्यांना टार्गेट देत म्हणाले, 'वर्षभरात...'

Metro Project In Maharashtra: महाराष्ट्रामधील मेट्रोची सेवा ही दिल्लीच्या तुलनेनं फारच लहान आणि कमी विस्तार असलेली आहे. असं असतानाच आता फडणवीसांना एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Jan 7, 2025, 08:28 AM IST

‘ठाणे-भिवंडी-कल्याण, मीरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मंजुरी

एमएमआरडीएच्या बैठकीत आज ठाणे -भिवंडी- कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी या मेट्रो 6 या प्रकल्पालाही परवानगी देण्यात आली आहे. ही मेट्रो पुढे भाईंदर पर्यंत नेली जाणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

Oct 19, 2016, 04:42 PM IST