metro project

‘ठाणे-भिवंडी-कल्याण, मीरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मंजुरी

एमएमआरडीएच्या बैठकीत आज ठाणे -भिवंडी- कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी या मेट्रो 6 या प्रकल्पालाही परवानगी देण्यात आली आहे. ही मेट्रो पुढे भाईंदर पर्यंत नेली जाणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

Oct 19, 2016, 04:42 PM IST

कुलाबा - सीप्झ मेट्रो तीन प्रकल्पावरून शिवसेना भाजपमधील संघर्ष पेटणार?

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो तीन प्रकल्पावरून शिवसेना भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. 

Sep 13, 2016, 07:14 PM IST