Nagpur | प्रवासी संख्या वाढताच मेट्रोच्या दरात तिसऱ्यांदा वाढ
Nagpur Metro Ticket Prices Hike
Jan 31, 2023, 04:05 PM ISTमेक्सीकोमध्ये मेट्रो रेल्वे जात असताना पूल कोसळल्याने भीषण अपघात
मेक्सिकोमध्ये मेट्रो रेल्वेचा पूल अचानक कोसळल्याने भीषण अपघात
May 4, 2021, 03:12 PM ISTमुंबई| राज्याच्या हिताच्या प्रकल्पांना प्राधान्य देणार- जयंत पाटील
मुंबई| राज्याच्या हिताच्या प्रकल्पांना प्राधान्य देणार- जयंत पाटील
Dec 3, 2019, 10:35 PM ISTआरेतील कारशेडचे काम थांबले तर.... फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा
पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत.
Nov 29, 2019, 06:54 PM IST'आरेतील झाडे भाजपच्या कल्याणासाठी तोडली नाहीत'
मेट्रो कारशेडच्या उभारणीला स्थगिती दिली तर आतापर्यंत झालेल्या ७० टक्के कामाला अर्थच उरणार नाही.
Nov 29, 2019, 06:26 PM ISTनिगडीपासून मेट्रोसाठी पुरेसा निधी नाही
निगडीपासून मेट्रोसाठी पुरेसा निधी नाही
Dec 3, 2017, 08:32 PM ISTमेट्रो रेल्वेचा पर्यावरणाला धोका पोहोचू देणार नाही - आदित्य ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 10:37 AM ISTमुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न अधुरे?
मेट्रो रेल्वे एक सप्टेंबरपासून सुरु होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण आता हा मुहूर्तही टळला आहे. आता डिसेंबरपासून मेट्रो धावू लागेल, अशी शक्यता आहे.
Aug 31, 2013, 03:07 PM ISTपुन्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला
गेले काही महिने शांत झालेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शाब्दिक युद्ध आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हं आहेत. या संघर्षाला आणखी नवं निमित्त झालं ते मेट्रो चाचणीचं...
May 2, 2013, 08:11 PM ISTमेट्रोला हिरवा कंदील, गाडी स्थाकातच
महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर मुंबईतील बहुचर्चित मेट्रोची चाचणी बुधवारी घेण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. स्थानकाबाहेर गेलेली गाडी पुन्हा स्थानकातच आणण्यात आली. त्यामुळे उपस्थितांचा भ्रमनिरास झाला.
May 1, 2013, 10:40 PM ISTपुण्याच्या मेट्रो रेल्वेचे वाजले की बारा...
पुण्यातील मेट्रो प्रकल्प मार्च 2012 पर्यंत लांबणीवर पडला. महापालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे सदस्य गैरहजर राहिल्यानं मेट्रोच्या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळं आता निवडणुकांनंतर मार्चमध्ये नव्या सभागृहातच मट्रोचा विषय चर्चेला येणार आहे.
Nov 23, 2011, 03:47 PM IST