Mhada Lottery 2023 : होळीच्या मुहूर्तावर मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'या' तारखा लक्षात ठेवा!
Konkan Mhada Lottery 2023 : घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण मंडळाच्या 4 हजार 752 घरांसाठी अर्ज आणि सोडतीची तारीख ठरली आहे. त्यामुळे या तारखा लक्षा ठेवा अन्यथा...
Mar 5, 2023, 08:08 AM ISTMhada Lottery : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 16 ते 44 लाख रुपयांत घर
Konkan Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. कोकण मंडळाच्या घरांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार आहे. तब्बल 4000 घरांची सोडत आहे.
Jan 8, 2023, 09:27 AM ISTम्हाडाच्या घरांमध्ये आमदार-खासदारांना आरक्षण
सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी म्हाडा लॉटरी पद्धतीने घरं वितरीत करतं. म्हाडाने ९७२ घरांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र सर्वसामान्यांच्या यादी तयार करतांना म्हाडाने सर्वसामान्यांचा विचार केलेला दिसतच नाही. म्हाडाच्या सर्वसामान्यांच्या आणि आरक्षित घरांच्या यादीत, तगडा भत्ता, मोठं उत्पन्न असलेले आमदार-खासदार आहेत.
Jun 23, 2016, 05:57 PM ISTम्हाडाच्या नवीन घरांसाठी जाहिरात
मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. म्हाडाच्या १२६०हून अधिक घरांसाठी उद्या जाहिरात निघणार आहे. १ मेपासून या घरांसाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होणार आहे. तर सहा मेपासून अनामत रक्कम भरण्यासाठी नेट बँकिंग सुविधा असणार आहे. २१ मे ही अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. ३१ मे रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे.
Apr 24, 2013, 04:34 PM IST